पत्रकारितेत करिअर करण्यासाठी शिक्षणाची संधी
X
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - नाशिक अंतर्गत गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड जिल्हा यवतमाळ अभ्यास केंद्र क्रमांक 1451A येथे जनसंज्ञापन व वृत्तपत्र पदवी विद्या अभ्यासक्रम करिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या अभ्यासक्रमामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करिअर करण्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य शिकावयास मिळतील. त्याचसोबत प्रात्यक्षिक कार्यमधून प्रत्यक्ष अनुभव आणि विविध वृत्तपत्र कार्यालय, मुद्रण विभाग, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तवाहिनी आणि विविध वेब पोर्टल चे काम कसे चालते या विषयावर अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते.
जर आपल्याला प्रवेश करावयाचा असेल तर खालील मोबाईलवर संपर्क साधावा.
मर्यादित प्रवेश
प्रवेशाची शेवटची दिनांक 25 ऑगस्ट 2020
प्रा. बी. यु. लाभसेटवार
केंद्र संयोजक
विकास माने
केंद्र सहाय्यक - 9921722039
प्रा. एल. एम. नंदनवार
विभाग प्रमुख - 9422949314