Home > विदर्भ > पक्षभेद न करता सर्व पक्षीय व सर्व धर्मीय कार्यकर्त्यानी एकत्र यावे

पक्षभेद न करता सर्व पक्षीय व सर्व धर्मीय कार्यकर्त्यानी एकत्र यावे

पक्षभेद न करता सर्व पक्षीय व सर्व धर्मीय कार्यकर्त्यानी एकत्र यावे
X

जाकीर हुसैन

समाजामध्ये आजही हजारो बांधव व्यसनाहीन असुन या व्यसनामुळे हजारो बांधवाचे संसार उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे अनेक मुला मुलींचे भविष्य घडविण्यासाठी समाजातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन समाज जागृत करणे गरजेचे आहे. आजही माझे बांधव दिवसभर कष्ट करून संध्याकाळी आपली चुल पेटवतात मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. नागरिक दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे या वाढत्या व्यसनाला आळा बसविण्यासाठी समाजामध्ये जागरुत करून समाज सुधारणा करण्यासाठी समाजातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यानी पक्षभेद न करता एकत्र येऊन समाज सुधारणा करावी.

Updated : 18 Jun 2020 6:16 PM GMT
Next Story
Share it
Top