Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पंडीत हनमंते यांना मारहान करणार्‍या आरोपीस अटक करा—पत्रकार सघाची मांगणी

पंडीत हनमंते यांना मारहान करणार्‍या आरोपीस अटक करा—पत्रकार सघाची मांगणी

पंडीत हनमंते यांना मारहान करणार्‍या आरोपीस अटक करा—पत्रकार सघाची मांगणी
X

हदगाव अखिल भारतीय पत्रकार एवं संपादक संघटनेकडून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

—————————————

श्री शेतरमाहुर/ ता.प्र.पदमा गिर्हे

पत्रकारांनी कोरोनाच्या काळात सर्वात जास्त प्रमाणात पत्रकार बांधवाने महाराष्ट्रात नवे तर संपुर्ण भारत देशात कोरोना विषय लक्षपुर्ण जिवाची बाजी लावन काम केले असतांना परंतु पत्रकारावर हल्ला केला जातो हा दुरभाग्याचा विषय समजावे लागेल.असाच एक प्रकार दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत वामनराव हनमंते लातुर यांच्या कार्यालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला,परंतु आरोपी मात्र आद्यापही आटक नसुन त्या आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी अखिल भारतीय पत्रकार एवं संपादक एसोसिएशन हदगाव तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री यांया निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हनमंते यांच्यावर बातमी का लावली या कारणावरुन त्यांना उल्लडबाजी करत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला.व जीवे मारण्याची ही धमकी सुध्दा दिली आहे.त्यांनतर या प्रकरणी साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हनमंते यांनी रितशिर लातुर पोलीस कार्यालयात तक्रार दिल्यावरुन पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा देखिल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला.परंतु संबंधित आरोपीला आज पर्यंत लातुर पोलीसानी मात्र आद्याप ही अटक करण्यात आले नसल्याने संबंधित वकील पैशातील ओरोपीला त्वरीत अटक करण्यात याव असे निवेदन संघटनेकडून हदगाव तहसिल कार्यालया मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

लातुर येथील साहित्य सम्राटचे मुख्य संपादक यांच्यावर हल्ल्या करणार्‍या आरोपीचा आम्ही पत्रकार बांधव आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला,पण असल्या अारोपीना तात्कार पोलीस प्रशासनानी दखल घेऊन आरोपीचा शोध घेऊन जेलबंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देतांना संघटनेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार श्यामजी लाहोटी,अध्यक्ष धर्मराज गायकवाड,सचिव सचिनभाऊ मुगटकर,भगवान शेळके,शेख.खाज्यामियाॅ,नागोराव गंगासागर,संतोष वाघमारे,गोलु पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Updated : 10 Sep 2020 1:18 PM GMT
Next Story
Share it
Top