Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नेहमीत कर्ज फेट करणाऱ्याच्या हाती भोपळा.!

नेहमीत कर्ज फेट करणाऱ्याच्या हाती भोपळा.!

नेहमीत कर्ज फेट करणाऱ्याच्या हाती भोपळा.!
X

कर्ज नेहमीत भरण्या पेक्षा थकीत ठेवलेले बरे.

थकीत लाभार्थ्याना शासनाच्या कर्जमाफी बरोबरच कर्ज वाढपातही प्राधान्य.

त-हाडी प्रतिनिधी

सध्या खरीप पुर्व हंगामाच्या मशागतीचे कामे उरकुन शेतकरी बि बीयाण्या करता पैशाची तडजोड करत आसताना शासनाने खरिप पिक कर्ज वाटप करण्याचे आदेश बॅकाना दिले आहे.या खरिप पिक कर्ज वाटपास मात्र दुजा भाव झाल्याचे शेतकऱ्यातुन बोलले जात आहे कारण नेहमीत थकीत आसणाऱ्या शेतकऱ्याना महाराष्ट्र शासनाने दोन लाखा आतिल कर्ज माफ केले आहे तर नेहमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातावर तुरी ठेवण्याचे काम केले त्यातच आता खरिप पिर कर्ज वाटपातही नेहमीत कर्ज फेड करणाऱ्याच्या हाती भोपळा ठेवला आहे.

या वर्षी पाऊसकाळा भरपुर होणार आसल्याचे हावामान खात्या कडुन आंदाज वर्तवण्यात आल्याने कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यानी खरिप पुर्व मशागतीचे कामे उरकुन घेतली व शासनाने बॅकाना खरिप पिक कर्ज वाठपाचे आदेश दिल्याने शेतकऱ्याना चांगलाच दिलासा मिळाला मात्र या आदेशा मध्ये फक्त थकित कर्ज आसलेल्या शेतकऱ्याना मिळालेल्या कर्ज माफिच्या यादीत नाव आसणाऱ्या शेतकऱ्याना पिक कर्ज वाटपात प्राधान्य दिल्याने नेहमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱयाना कर्ज वाटपास बॅका दारातही ऊभा करेनाशा झाल्या आहेत यामुळे नेहमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्या कडुन शासनास विषय नाराजी व्यक्त केली जात आहे.खरिपाच्या पेरणी करता बि बीयाणे खरेदी करण्या करता पिक कर्ज मिळने आत्य आवश्य आसताना कर्ज वाटपास दुजा भाव होत आसल्यामुळे आशा शेतकऱ्याना खाजगी सावकारा कडे जाण्यास शिवाया दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

........चौकटीत........

कर्ज नेहमीत भरण्या पेक्षा.........

महात्मा जोतीबा फुले कर्ज माफीत बसलेल्या शेतकऱ्याना सध्या खरिप पिक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आल्याने बॅका कडुन कर्ज वाटप करण्यास सुरूवात झाली आहे परतु या कर्ज वाटपा मध्ये नेहमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याना कर्ज वाटप करण्यास बॅका उदासिंता दाखवत आसल्याने घेतलेले कर्ज नेहमीत भरण्या पेक्षा थकीत ठेवलेले पुरते आशी मानसिकता या शेतकऱ्यात निर्माण होत आहे.

नविन कर्ज वाटपाचे का.?

आज पर्यत एकदाही पिक कर्ज उचले नसलेल्या शेतकऱ्याना बॅका कडुन सागण्यात येते कि आद्याप नविन पिक कर्ज वाटप करण्याचे आदेश आले नाही जेव्हा येतील तेव्हा पाहु.

यादीत नावे मात्र साईट बंद...

माहात्मा जोती फुले कर्ज माफिच्या यादीत अनेक लाभार्ती शेतकऱ्याचे नावे आले आहीत मात्र के वाय सी करण्याची साईट बंद आसल्याने यादीत नाव आसुनही पिक कर्ज घेण्यास मुकावे लागत आहे.

---------------------------

Updated : 10 Jun 2020 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top