Home > विदर्भ > निधन वार्ता मनोज व्यंकटराव पांडे

निधन वार्ता मनोज व्यंकटराव पांडे

निधन वार्ता मनोज व्यंकटराव पांडे
X

यवतमाळ :- येथील रहीवासी व ओडीसा राज्यातील राहूलकेला येथे सेवे निमीत्य गेलेल्या मनोज व्यंकटराव पांडे यांचे अल्पशः आजाराने दि . २७ जून रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव यवतमाळ येथे आनून २८ जून रोजी यवतमाळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ , बहीन असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अवेळी जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Updated : 2 July 2020 1:23 PM GMT
Next Story
Share it
Top