Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान;गजानन पाटील चव्हाण

नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान;गजानन पाटील चव्हाण

नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान;गजानन पाटील चव्हाण
X

नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान;गजानन पाटील चव्हाण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:- सय्यद अजिम नरसीकर

नायगाव शहरांमध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने नायगाव तालुक्याचे नुतन तहसीलदार मा. श्री. आ. गजानन शिंदे साहेब

यांचा सर्हदय सत्कार सन्मान आज नायगाव शहर विकास आघाडी च्या वतीने नगर सेवक श्री देविदासराव पा बामनाळे यांच्या निवसस्थानी

सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी नायगाव शहर विकास आघाडी चे सन्माननिय सर्व सदस्य उपस्थित भाऊसाहेब पा चव्हाण,रघुनाथ सोनकांबळे, गंगाधर पा कल्याण, नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पा चव्हाण,सुभाष पा कल्याण,गजानन पा चव्हाण, संजय पा चव्हाण,कैलाशभाऊ भालेराव, दत्तात्रय पा नारे,बाबूसाब सय्यद, चंद्रकांत पा तमलूरे, प्रदिप सा देमेवार, अतुल पा मंगरूळे, राजेंद्र सोनकांबळे, धनंजय पा चव्हाण,पठाणसाहेब, विठ्ठल वाघमारे, मोईनसाब मुल्ला, सह नायगाव विकास आघाडी चे सर्व सदस्य उपस्थित होते.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर

मो ९९६०४८४८८६

Updated : 19 Oct 2020 5:24 PM GMT
Next Story
Share it
Top