Home > विदर्भ > नथ्थुजी राजगडे यांचे दिर्घ आजाराने निधन.

नथ्थुजी राजगडे यांचे दिर्घ आजाराने निधन.

नथ्थुजी राजगडे यांचे दिर्घ आजाराने निधन.
X

दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523

धानोरा तालुक्यातील निमगाव येथिल प्रतिष्ठीत नागरिक श्री.नथ्थुजि राजगडे यांचे दिर्घ आजाराने आज दिनांक २५/०८/२०२० रोज मंगळवारचा सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले.यावेळी त्यांचे वय 65 वर्ष होते.त्त्यांच्यावर अंत्यसंस्कार दिनांक २६/०८/२०२० ला करण्यात येनार आहेत.यांच्या मृत्यू पच्यात तिन मुले व दोन मुली असुन मोठा आप्त परिवार असल्याने हळूहळू व्यक्त होत आहे.

Updated : 25 Aug 2020 7:20 PM GMT
Next Story
Share it
Top