Home > विदर्भ > नगर अंदाज आणेवारी व सुधारित आणेवरी ची प्रकिरिया पुन्हा सुरू करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन

नगर अंदाज आणेवारी व सुधारित आणेवरी ची प्रकिरिया पुन्हा सुरू करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन

नगर अंदाज आणेवारी व सुधारित आणेवरी ची प्रकिरिया पुन्हा सुरू करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन
X

"नगर अंदाज आणेवारी व सुधारित आणेवरी ची प्रकिरिया पुन्हा सुरू करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन"

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी / फैजान अहमद

यवतमाळ : मौजे रुई ( वा) ता. जी. यवतमाळ येथील काही शेतकऱ्यांनी नगर अंदाज आणेवारी व सुधारित प्रकिरीया पारदर्शक रित्या व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बंध्यावर जावून करण्याकरिता मा. जिल्हाधिकारी साहेब. यवतमाळ यांच्याकडे निवेदन दिले. कारण तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एका छापील नमुण्यावर सदर प्रक्रिया कागदोपत्री केल्याचे दिसून आले आहे व त्यावर ग्राम पैसेवारी समिती मधील शेतकऱ्यांच्या स ह या घेऊन कागदोपत्री अहवाल संबंधी तहसीलदार यांच्या कडे सदर करण्यात येतो असे लक्षात आले आहे व त्यामध्ये सुधारित आणेवारी ५१पैसे दाख्वण्यत आली आहे. अश्याप्रकारे इतर गावामध्ये तालुक्यात , जील्हात व राज्यात देखील आणेवारी प्रकिरिय कागदोपत्री केल्याचे दाट शक्यता असू शकते व त्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे त्यांना शासकीय मदती पासून वंचित राहावे लागते व परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून आणेवारी प प्रक्रिया पुन्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांध्यावर जावून सुरू करावी व त्याकरिता संबंधितांना निर्देश द यावे अशी विनंती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकऱ्यां केलेली आहे. सदर निवेदन देतेवेळी सदर पैसेवारी पामिती सदस्य व प्रगतिशील शेतकरी आकाश ढेकाळे शेतकरी _ वारकरी संघटने चे अध्यक्ष सिकंदर शाह, बाळु राठोड पंचायत राज संघटना जिल्हा सचिव, अड. दिनेश वानखेडे जिल्हाध्यक्ष लीगल सेल, अड. अक्षय हरळ, तालुकाध्यक्ष कांग्रेस लीगल सेल , प्रा. सचिन दुल्लारवर व इतर शेतकरी बांधो उपस्थित होते.

प्रतिनिधी/फैजान अहमद

मो.7770008861

Updated : 28 Oct 2020 7:41 AM GMT
Next Story
Share it
Top