Home > महाराष्ट्र राज्य > नगरपंचायतचे सार्वजनिक शौचालय घाणीच्या विळख्यात,अस्वच्छतेचा कळस

नगरपंचायतचे सार्वजनिक शौचालय घाणीच्या विळख्यात,अस्वच्छतेचा कळस

नगरपंचायतचे सार्वजनिक शौचालय घाणीच्या विळख्यात,अस्वच्छतेचा कळस
X

नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण झरी (जा) २०२० नावालाच,पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तूच.

म मराठी न्यूज टीम.

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम,

यवतमाळ / झरी (जामणी) :- झरितालुक्यात नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामासाठी अनेक नागरिक तालुक्याच्या ठिकाणी रोजनिशी येत असतात.तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचयतेने ऐकच सांर्वजनिक शौचालय असून त्याचा वापर नागरिक करत असतात,तरी पण त्या शौचालयात 'सर्वत्र घाणच घाण' साचलेली आहे.शौचालयाच्या वरती पाण्याच्या चार टाक्या असून त्या ठिकाणी पाण्याचा ऐक थेम सुद्धा नाही त्यामुळे घाणीचे साम्राज्य शौचालयात पसरलेले आहे.लाखो रुपये खर्च करून शासनाचे नगरपंचायतने शौचालयाचे बांधकाम केले, पण सामान्य नागरिकांच्या उपयोगाचे आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, नगरपंचायतच्या दुर्लक्षित पणामुळे नागरिकांना त्याच्या "शि,सू" सुविधेपासून वंचित राहावं लागतं आहे. असुविधेचा कळस शौचालयात पाहायला मिळत आहे.

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम.

मो.9763808163

Updated : 20 Oct 2020 12:01 AM GMT
Next Story
Share it
Top