Home > विदर्भ > धानोलीतील आनंदा बाईचा आनंद हिरावला

धानोलीतील आनंदा बाईचा आनंद हिरावला

धानोलीतील आनंदा बाईचा आनंद हिरावला
X

"न्यायाची आनंदा बाईची प्रतीक्षा संपली उपोषणाचा इशारा"

म मराठी न्यूज नेटवर्क

कोरपना प्रतिनिधी संतोष मडावी

चंद्रपूर/कोरपना: तालुक्यातील धानोली येथील आनंदाबाई वसंता मडावी मला सन 2015 -16 इंदिरा आवास योजना व सन 2016- 17 शबरी आवाज योजनेअंतर्गत घरकुल प्राप्त असता नाही पंचायत समितीकडून घरकुल देण्यास टाळाटाळ करीत आहेत तेव्हा घरकुला पासून वंचित असल्याने मला न्याय द्यावा नाईलाजास्तव मी सात दिवसात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा आनंदा बाईने दिला घरकुलांच्या यादीत नाव आल्याने आनंदाबाई आनंदित झाल्या होत्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलीत शासनाने संकेतस्थळावर यापूर्वीच नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दर्शविली असा अहवाल सादर केला आहेत परंतु अहवालाची संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी न करतात मला सदर लाभापासून वंचित केले आहेत जर संकेतस्थळावर नोंदणी असेल तर रक्कम कोणत्या खात्यात जमा केले आहे मात्र त्यांचा आनंद हिरावल्याने त्यांना उपोषण करिता बसण्याची वेळ आलीत इंदिरा आवास शबरी आवास योजना या दोन्ही योजनेमधून आज पर्यंत लाभ मिळाला नाहीत यात माझी दिशाभूल करीत आहेत कोरपना पंचायत समिती शाखा अभियंता यांनी पंचनामा करण्याकरीता आले असता त्यांना ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना विश्वासात न घेता व त्यांचे कुठले म्हणणे विचारात न घेता सन 2016 व 17 या वर्षात माझ्या गावातील शबरी अंतर्गत 22 लाभार्थी मंजूर झाले होते त्यातील अनेकांचे घरे पक्के बांधकाम असून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला परंतु मला दोन्ही योजनेतून घरकुल पासून वंचित का असा सवाल आनंदा बाईंनी केला राजकीय उद्देश पोटी करण्यात आला आहे याकरिता पंचायत समिती जबाबदार आहे असा थेट आरोप आनंदा बाहिनी केला. आहेत गट विकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांनी मोका पंचनामा व अहवाल नुसार सन 2017 18 प्राप्त उद्दिष्टे नुसार मंजूर लाभार्थी पैकी अपात्र लाभार्थी रद्द करून मंजूर करण्यात यानुसार मौजा कातलाबोडी मुक्ताबाई दामोदर तोडासाम यांच्या ऐवजी श्रीमती आनंदाबाई वसंता मडावी यांना लाभ देण्यात यावे असे पत्र देण्यात आले परंतु त्यानुसार सुद्धा लाभ मला मिळाला नाही पत्राच्या अनुषंगाने ते मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ घेण्यात यावे या पत्रानुसार मोहपत यादव किनाके आनंदा बाईत वसंता मडावी जंगा शीतृ सोयाम या लाभार्थ्यांना सन 2016 17 मध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनांमधून अपात्र करून त्याऐवजी चंपत मोतीराम विक्रराम आनंदाबाई वसंता मळावी तुळशीराम भगवान पंधरे यांना सन 2016 व 17 ला पात्र नुसार लाभ देण्यात आलेला आहेत परंतु मला श्रीमती आनंदाबाई वसंता मळावी लाभ देण्यात आलेला नाहीत तर प्राप्त उद्दिष्ट तील लाभार्थ्यांचा लाभ कोणाला दिला व कसा दिला आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आनंदा बाई मडावी यांनी केली मला गावांमध्ये सध्या परिस्थिती घरकुलांची नितांत आवश्यकता आहे सध्या स्थितीत मी दुसऱ्यांच्या कोट्यामध्ये गावात राहत आहेत माझ्या नावाने नमुना 8 ला खाली जागा आहेत सदर जागेचा मालमत्ता माझ्या नावे आहेत माझे बाबतीत प्रत्येक वेळेला पात्र असून घरकुल मिळण्यास अनुकूलता का? दर्शवित आहे माझे नाव घरकुल यादी मध्ये समाविष्ट आहेत यानंतरही मला प्रत्येक वेळेला पात्र असूनही वारंवार डावलले जात आहेत असल्याने माझी मनस्थिती व मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलेले आहेत मी एक गरीब विधवा महिला आहे व आता माझ्या वयांचा सुद्धा विचार आपल्या पंचायत समितीकडून केला जात नाहीत घरकुलांचा लाभ मिळण्यास पंचायत समितीच्या वतीने हेतूपुरस्पर होत असलेल्या विलंबामुळे माझ्यावर नाईलाजास्तव आपल्या पंचायत समितीचे कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहेत आणि त्यामुळेच मी आपल्या पंचायत समितीचे कार्यालयापुढे आमरण उपोषण करणार आहेत आता माझे वय लक्षात घेता आमरण उपोषण करीत असताना मला काही कमी जास्त व दुर्दैवी घटना घडल्यात यात आपण पंचायत समिती कोरपणा संपूर्ण तपशील जबाबदार रहींल याची आपण नोंद घ्यावी करिता मी आपणाला माझे बाबतीत झालेल्या अन्यायाची इतंभूत पत्रव्यवहारणीशी माहितीसह आपल्या कार्याला दिली शेवटचे पत्र कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पाटील साहेब यांना देत आहेत व माझे आमरण उपोषण सात दिवसानंतर उपोषणाला बसणार तेव्हा आनंदा बाईला न्याय द्यावा अशी अपेक्षा आनंदाबाई ने व्यक्त केलीत सदर याप्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावे विधवा महिलेला न्याय द्यावा..

Updated : 24 Oct 2020 4:29 AM GMT
Next Story
Share it
Top