धानोरा वासींयाकळून ग्रामीण रुग्णालय धानोर येथील वैद्यकीय अधीक्षक व कोरोना योध्याचा सत्कार
X
"धानोरा वासींयाकळून ग्रामीण रुग्णालय धानोर येथील वैद्यकीय अधीक्षक व कोरोना योध्याचा सत्कार"
म-मराठी न्यूज नेटवर्क
दिवाकर भोयर/धानोरा प्रतिनिधी मो.9421660523
गडचिरोली/धानोरा :- ग्रामीण रुग्णालय धानोरा येथिल कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आज धानोरा वासीयांकडून सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी कोरोना काळात योग्य नियोजन करून व ज्या गावात कोरोना रुग्ण सापळले त्या गावात जाऊन तेथील नागरिकांची तपासणी ही डॉ. सावसाकडे व त्यांच्या चमूने योग्य प्रकारे पार पाळली.
Ccc सेंटर ला ड्युटी करणारे डॉक्टर, सिस्टर, व सफाई कर्मचारी यांचा पण सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे
वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खोब्रागडे
Ccc चे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीविता शेंडे
वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी गलगट
औषध निर्माण अधिकारी बिजू रामटेके
प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप धात्रक
गणेश कुळमेथे
गणेश मस्के,
अधिपचारिक प्राची नन्नावारे
अधिपचारिका ममता कोंडे
वाहन चालक बंडू कुंभारे
अविनाश मडावी, आदित्य अलाम, अंकिता कोल्हे, गायत्री घोडाम या सर्व कोरोना योद्यांचा आज सत्कार करण्यात आला.
या सत्कार कर्यक्रमला धानोरा शहरातील व्यापारी वर्ग जमीरभाई कुरेशी, प्रकाश कुरजेकर, राकेश खरवडे, बंडू हरने, हारून पठान, सलिमभाई पठान, व अन्य व्यापारी तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक माजी नगराध्यक्ष सौ, वर्षा ताई चिमुरकर, बालुभाऊ उन्दिरवाड़े न.प.उपाध्यक्ष,विनोद लेनगुरे जी.प.सदस्य, देवनाथजी मशाखेत्री, राजू वाघमारे,महेश चिमुरकर, प्रशांत कोराम, निखिलभाऊ सुन्दरकर, मिलिंद किरंगे,आशीष मशाखेत्री,गणेश चिमुरकर, पुष्पराज उन्दिरवाड़े, पत्रकार बंधु मधे.सोपानदेव मशाखेत्री, सुरेश क्षीरसागर, व सर्व पत्रकार बंधु.....