Home > महाराष्ट्र राज्य > धानोरा येथे दारूविक्री करणाऱ्या घरी धाड,

धानोरा येथे दारूविक्री करणाऱ्या घरी धाड,

संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनिधी,

वडकी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या धानोरा येथे बिट जमदार अशोक भेंडाळे, व पोलीस शिपाई आकाश कुदुसे यानी दारू विक्रेते हरीभाऊ आडे व नाना कांबळे धानोरा याचे घरझडतीत देशी दारू पकडून त्यांचेवर अनुक्रमे 212/2020, /210, 2020 कलम 65(ई) म.दा.का.अनवे कार्यवाही केली आहे तरी जर ते दारू विकणे बंद करणार नाही तर त्याचावर कठोर कारवाई करू असे जमदार अशोक भेंडाळे यांनी सांगितले, दारू मुळे अनेक घर बरबाद झाले आहे आम्ही वडकी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या सर्व गावात दारू विकणाऱ्यावर कडक कारवाई करू असे सांगण्यात आले आहे

Updated : 24 Nov 2020 6:06 PM GMT
Next Story
Share it
Top