धानोरा तहसील कार्यालय (Iso)करण्याची मोहीम धड्याक्यात सुरु
X
"..धानोरा तहसील कार्यालय (Iso)करण्याची मोहीम धड्याक्यात सुरु...""
म-मराठी न्यूज नेटवर्क
दिवाकर भोयर,धानोरा प्रतिनिधी
मो.9421660523
गडचिरोली/ धानोरा :- गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या 12तहसील पैकी धानोरा तहसील कार्यालयाला (आय.एस.ओ .)बनविन्या करिता तालुका कार्यालयाने जास्त वेळ देवुन लोकांची गर्दी होनार नाही.लोकांची कामे वेळेवर करन्याची करण्याची मोहीम सुरू केली असून त्यादृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरूवात झाली. माननीय आशिष येरेकर (आईएएस) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या प्रेरणेतून माननीय तहसीलदार श्री चंदू पितुलवार यांच्या मार्गदर्शना नुसार माननीय नायब तहसीलदार श्री .भगत साहेब, नायब तहसीलदार वाकुडकर, श्रीमती हनुमंत श्रीचंदू प्रधान पुरवठा अधिकारी, येरमे साहेब तहसील कार्यालय यांच्या सहकार्यातून धानोरा तहसील कार्यालयाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू झाले असून धानोरा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .आतील भागाला रंगरंगोटी ,स्वच्छता करण्यात आली.यावेळी तालुका स्वस्त धान्य संघटना चे अध्यक्ष श्री. जाकीर कुरेशी ,सचिव नरेंद्र उईके ,समीर कुरेशी, जमील शेख ,बलावस कोंडावार, सौ. सुनीता जंजाळ ,श्रीमती प्रेमिला गावडे ,सहसचिव अनिल दंडाने ,मनोज जनबंधू ,चिराग साँगोडिया, नारायण हेमके, माणिक गेडाम, रामचंद्र हलामी ,अरुणा पोरेर्टी ,श्रीमती प्रीती शेडमाके, व सर्व धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते.