Home > विदर्भ > "द गोंड्स आँफ लाहेरी" चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड"

"द गोंड्स आँफ लाहेरी" चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड"

द गोंड्स आँफ लाहेरी चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड
X

"द गोंड्स आँफ लाहेरी" चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड"

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/राहुल दि येनप्रेडीवार

(चामोर्शी मो. 8888013008)

गडचिरोली/चामोर्शी : अनुसूचित जमाती/आदिवासी संस्क्रुती व जीवनाचे विध्यार्थ्यांना दर्शन व्हावे याकरिता 1990 च्या दशकात "द गोंड्स आँफ लाहेरी" असे शिर्षक असलेला इंग्रजी विषयात एक प्रकरण होते.यातील खरा नायक मोगा गोंड उर्फ गेवा सोमा कड्यामी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या अती दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यातील लाहेरी ची ओडख करून देनारा हा गावातील ' भुमीया' मराठी समजनारा एकमेव आदिवासी. अधिकारी आले की जनजाती समाजाची व्यथा सांगनारा गांव व माणसाच्या विकासासाठी संघर्ष करनारा गावा गावात जाऊन आदिवासी ना योजना,शिक्षण, नविन तंत्रज्ञान बाबत गोंडी भाषेत मार्गदर्शन करनारा ' द गोंड्स आँफ लाहेरी' चा नायक आदिवासी नेता 8 नोव्हेंबर ला पडद्याआड झाला

*परीसरातील जनजाती मोठ्या संख्येने मरनाला उपस्थित राहुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व एक लाकडी स्म्रुतीचिन्ह नागरिकांनी थडग्यावर उभे केले

द गोंड्स आँफ लाहेरी ता नायक मोगा गोंड उर्फ गेवा सोमा कुड्यामी निकु मावा आखरिता जयसेवा भावपूर्ण पेनानजली

प्रकाश गेडाम.प्रदेश महामंत्री

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र.म.रा.गडचिरोली"..

Updated : 11 Nov 2020 4:23 AM GMT
Next Story
Share it
Top