Home > महाराष्ट्र राज्य > दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कुल व स्व, रामभाऊ भोवाळु चरिटेबल टृस्ट शिराळा येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा

दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कुल व स्व, रामभाऊ भोवाळु चरिटेबल टृस्ट शिराळा येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा

दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कुल व स्व, रामभाऊ भोवाळु चरिटेबल टृस्ट शिराळा येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा
X

प्रतिनिधी डी आर वानखडे शिराळा ( अमरावती )-. शिराळा ( अमरावती )

येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कुल व रामभाऊ भोवाळु चरिटेबल टृस्टच्यावतीने महामानव डा बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला ,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अमरावती जिल्हा ( ग्रामीण ) भा ज पा सचिव राजु उर्फ अनिल गंधे ,गजानन महाराज ठाकरे हे लाभले होते सर्वप्रथम डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण, दिप प्रज्वलन मान्यवरांनी केले यावेळी राजेश भोवाळु , मुख्याध्यापक प्रविण मोहरे ,शिक्षक प्रणव वैद्ये ,सचिन कोहळे ,शिक्षिका अर्चना नागे इसळमाडम ,कुसटकर माडम , तसेच संस्थेचे मनोहरराव बुंरंगे डा, मुंकुंद ढोणे, कडुबाई ,शालीनीताई आदी उपस्थित होते यावेळी मोलाचे मार्गदर्शन अनिल गंधे व गजानन ठाकरे महाराज यांनी केले विश्वरत्न डा बाबासाहेब आंबेडकर यांना दोन मिनिट मौन आंदराजंली देण्यात आली

Updated : 6 Dec 2020 5:49 PM GMT
Next Story
Share it
Top