दि ग्रेट अशोक बुद्ध विहार जाफ्राबाद कार्यकारी समिती तर्फे भगवान क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 145 जयंती साजरा संपन्न
X
दि ग्रेट अशोक बुद्ध विहार जाफ्राबाद कार्यकारी समिती तर्फे भगवान क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 145 जयंती साजरा संपन्न..
म मराठी न्यूज टीम
रवि बारसागाडी़ /तालुका प्रतिनिधी सिरोंचा
जाफ्राबाद :- दि ग्रेट अशोक बुद्ध विहार जाफराबाद मंडळ तर्फे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती संपन्न करण्यात आले आहे काल दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त यांनी विविध कार्यक्रम व मनोरंजन व अंधश्रद्धा निर्मूलन भीम गीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष बापूजी सडमेक सरपंच उपाध्यक्ष
तिरुपती दुर्गम उपसरपंच प्रमुख पाहुणे म्हणून कावरे सर , अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शक बाईरा नरेश वरंगल तेलंगाना तसेच अंधश्रद्धा निर्मूलन गीतकार गाजाला अशोक व त्याचे सहकारी सिर्सिल्ला तेलंगाना तेलुगु भीम गीतकार व रचनाकार मा. माचा देवेंद्र तेलंगाना यानि क्रांतिविर भागवान बिरसामुंडा डाॅ. बाबासाहेब आबेंडकर व तथागत गौतम बुद्ध याचा प्रतीमेला पुष्प अरपण करून कार्यक्राम सुरुवात केले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधनकार बाईरा नरेश यानी क्रांतिविर भागवान बिरसामुंडा यांनी केलेला कार्य व अशीक्षीत आदीवासी वर इग्रजाकडुन होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाराना धडा शिकवण्याचा विचार त्यानि केले व अंधश्रद्धेमुळे आपल्यावर होणाऱ्या अण्यायाविषयी त्यांनी व्यक्त केले आणि शिक्षणामुळे आपली परिस्थिती आणि आपण अंधश्रद्धे मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतून आहोत ते दूर करून शिक्षणाकडे आवडल्यास आपण कोणत्याही प्रकारचे कार्य संपन्न करू शकतो शिक्षणाच्या महत्त्व आणि स्त्रियांच्या स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहेत तसेच बहुजण गायक कलाकार व गायक मा. गाजाला अशोक व या. माचा देवेंदर डाॅ बिरसा मुडा , बाबासाहेब आंबेडकर यानि केलेल कार्य त्यानी गीत रुपात केले आहे.
त्या वेळी दिला ग्रेट अशोक बुद्ध विहार समिती अध्यक्ष तिरपती सर उपाध्यक्ष करुण दुर्गम सचिव अशोक मुडमाडीगेला तसेच कार्यकारी समीती मंडळ व गावकऱ्यानी 300 ते 400 या परिसरातील नागरिक उपस्थित होते..