- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

दिग्रेट अशोक बुद्ध विहार जाफ्राबाद येथे ''64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन व सम्राट अशोक विजयदशमी कार्यक्रम संपन्न
X
"दिग्रेट अशोक बुद्ध विहार जाफ्राबाद येथे ''64 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन व सम्राट अशोक विजयदशमी कार्यक्रम संपन्न. "
साईनाथ दुर्गम
सिरोंचा ग्रामीण प्रतिनिधी
मो.7709049186
जाफ्राबाद :- दि ग्रेट अशोक बुद्ध विहार जाफ्राबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती याच्या संयुक्त विद्यमाने *" 64 वा धम्म चक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयदशमी कार्यक्रम संपन्न* साजरा करण्यात आला. आदरनिय जाफ्राबाद चे ज्येष्ट् नागरीक सांबाय्या बोरकुटे व उप सरपंच तिरुपती दुर्गम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .आणि
आदरणीय पोशाना दुर्गम, महेश दूर्गम सर, एम. एल. डोगरे सर,तिरुपती मुडमाडगेला सर, अशोक मुडमाडगेला बापु दुर्गम, किष्टाया मुडमाडगेला, अरुण दुर्गम, किष्टाया निस्टुरी, कुंकुमेश्वर बोरकुटे, वेकाना कोटा, धर्माया बोरकुटे, सौ.श्रीलता मुडमाडगेला, सौ.चिनाका दुर्गम सौ. लक्ष्मी बोरकुटे, सौ.लक्ष्मी निस्टुरी, कु. सुहासिनी, कु. मौनिका यांच्या हस्ते महाकारुनिक तथागत भगवान बुद्ध, बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आले व सामुहिक बुध्दवंदना घेण्यात आली. त्यानंतर सर्व उपासक उपासिकांकडुन बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आल्या. संचालक तीरूपती मुडमाडगेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयु पोशाना दूर्गम , एम एल डोंगरे, यांनी अशोका विजयादशमी तथा धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे महत्व, धम्माची शिकवण यावर मार्गदर्शन केले. शेवटी आयु. अशोक मुडमाडगेला यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वाचे आभार मानले.