दारव्हा येथे गोळीबार चौकात संत रामराव बापू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले
X
दारव्हा येथे गोळीबार चौकात संत रामराव बापू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधि / अक्षय राठौड़
यवतमाळ/दारव्हा: बंजारा समाजाचे दैवत बाल ब्रमचारी महान तपस्वी संत डॉ.रामराव महाराज यांचा दिनांक = 30/10/2020 रोजी दुखद निधन झाले आहे त्या निमित्याने बंजारा समाजाच्या वतीने रीतीरिवाजा प्रमाणे भोग व श्रद्धांजली आणि महाप्रसादाचे कार्यक्रम आज दिनांक = 08/11/2020 दारव्हा येथील गोळीबार चौकात करण्यात आले.
बंजारा समाजाचे आराध्य संत डाँ. रामराव बापू महाराज यांना दारव्हा येथील गोळीबार चौकात समस्त बंजारा बांधवांतर्फे आणि श्रद्धांजली आणि महाप्रसादाचा कार्यक्रम अर्पण करण्यात आले. यावेळी पालिकेचे शिक्षण सभापती गजेंद्र चव्हाण , पंचायत समितीचे उपसभापती नामदेव जाधव, शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी ,प्रेमसिंग चव्हाण ,अर्जुन जाधव , विनोद आडे, पंजाब राठोड , धनराज राठोड, उदय राठोड ,अक्षय राठोड ,रमेश राठोड, दिलीप नाईक , प्रकाश राठोड ,परसराम जाधव ,रमेश जाधव, व बंजारा समाज बांधव उपस्थित होते .
प्रतिनिधी/अक्षय राठौड़
मो.7887410327