Home > विदर्भ > दबंग वनपालच्या रिक्त पदावर दुसऱ्या दबंग वनपालची एंट्री

दबंग वनपालच्या रिक्त पदावर दुसऱ्या दबंग वनपालची एंट्री

दबंग वनपालच्या रिक्त पदावर दुसऱ्या दबंग वनपालची एंट्री
X

भिसी :-- अनिल रेवतकर , प्रतिनिधी

भिसी :------खडसंगी येथील एफडीसीएम मध्ये वनपरिमंडळ अधिकारी (वनपाल) म्हणून रमेश बलैया हे एक वर्षा अगोदर पासून खडसंगी मधील एफडीसीएम ची धुरा सांभाळत होते. मात्र त्यांनी तालुक्यातील सुरु असलेल्या अवैद्य सागवान, अवैद्य रेती तस्करावर अनेक कारवाई करून कोहराम मचावला होता. तालुक्यातील भिसी येथील अवैद्य सागवान तोडचे 8 ते 9 धाडी टाकून लाखो रुपयांचे वनविभागाच्या हद्दीतील अवैद्य सागवान प्रकरण ईतक्या वर्षांनंतर तालुक्यात पहिल्यांदाच एफडीसीएम चे वनपाल रमेश बलैया यांनी उघडकीस आणून, शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून दिला होता. यामुळं तालुक्यातील नागरिक त्यांच्या कामावर खुश होते. त्यांच्या या कामगिरीवर शासनाने व व एफडीसीएमच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी त्यांची पाठ थोपाटायला पाहिजे होती. जे इतक्या वर्षात कोणी वनअधिकारी करू शकले नाही ते एफडीसीएमच्या एका वनपालाने केले. मात्र शासनाने असे न करता, एफडीसीएम चे वनपाल वनविभागातील अवैद्य सागवान उघडकीस आणतो आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱयांनी त्यांची लॅबी लावून कोरोना काळात उलट एका चांगल्या वनकर्मचाऱ्याची चिचपल्ली येथे तात्काळ बदली करण्यात आली.

वनपाल रमेश बलैया हे तालुक्यात दबंग नावाने ओळखले जात होते. दोन ते तीन महिन्यापासून खडसंगी येथील वनपाल पद हे रिक्त होते. वनविभागातील अनेक वनकर्मचार्याच्या बदल्या झाल्याने त्यांच्या रिक्त असलेल्या जागेवर त्यांचेच बॅचमेंट संतोष चोले यांची खडसंगी येथील एफडीसीएम मधील वनपरिमंडळ अधिकारी (वनपाल) म्हणून बदली झाली आहे. संतोष चोले हे या अगोदर गडचिरोली जवळील पोर्ला येथे वनपाल या पदावर होते. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यरत असलेल्या ठिकाणी अनेक अवैद्य धंद्यावर आळा बसवला आहे. ते सुद्ध��

Updated : 8 Sep 2020 10:07 AM GMT
Next Story
Share it
Top