Home > विदर्भ > दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सह. समिती धामणगाव रेल्वे नाफेडची खरेदी शुभारंभ

दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सह. समिती धामणगाव रेल्वे नाफेडची खरेदी शुभारंभ

दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सह. समिती धामणगाव रेल्वे नाफेडची खरेदी शुभारंभ
X

"दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सह. समिती धामणगाव रेल्वे नाफेडची खरेदी शुभारंभ"

प्रतिनिधी/रुपेश नेहारे

धामणगाव रेल्वे :-(प्रतिनिधी)दि.26/10/2020

कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे येथे दिनांक 26 ऑक्टोबर रोजी किमान आधारभूत किंमत PSS 2020-2021 अंतर्गत सोयाबीन , मुंग ,व उडीद खरेदी चा शुभारंभ

,मा. अध्यक्ष श्री. सुरेशराव जाधव (द.धा.शे.ख.वि.सह.समिति धा.रेल्वे) यांचे हस्ते काटापूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी ख.वि.स.चे संचालक बाबा भाऊ ठाकूर, विनायकराव होणाडे, रंगारी साहेब, भाऊरावजी अडकणे, तसेच इतर संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक श्री. एम.ए. बोकडे ,

बाजार समितीचे प्रशासक श्री. पारिसे साहेब

तसेच मा. तहसीलदार मंडापे साहेब, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी श्री जीरापुरे साहेब,

विदर्भ को ऑप.मा. फे.ली.चे श्री देशपांडे साहेब. विधळे साहेब यांचेसह ख.वि. चे या सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते....

Updated : 27 Oct 2020 7:33 AM GMT
Next Story
Share it
Top