Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > झरी ते पाटण चंगलातील कच्या रस्त्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना जीवनदान

झरी ते पाटण चंगलातील कच्या रस्त्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना जीवनदान

झरी ते पाटण चंगलातील कच्या रस्त्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना जीवनदान
X

म मराठी न्यूज टिम

प्रतिनिधी, पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरी जामणी

मानवी जिवनात गाईचे मतत्त्व आणि आवश्यकतेला ओळखुन गाईचा सन्मान केला पाहिजेत, गाईचे शेन झाड, मयुष्य, इतर प्रयोजनांनसाठी फारच उपयोगी आहे . गाय हे एक पवित्र वस्तुच्या रूपात मानले गेले आहे व हिन्दु धर्मात पूजा-अर्चा सुध्दा केली जाते.

झरी तालुका हा तेलंगणा राज्याला लागून असल्याने मोठ्या प्रमानात जनावरे पैनगंगा नदितून नदित पाण्याचा प्रवाह जास्त नसल्याने दिवसा,रात्रीचा फायदा जनावरे तस्कर घेत आहे.जनावरे कत्तलीसाठी आदिलाबाद ते हैद्राबादला जात असतात. आज २३ नोव्हेंबर भरदिवसा झरी ते पाटण जंगली कच्या रस्त्याने ४ गाई कत्तलीसाठी जात असतांना हिंन्दुत्ववादी निखील वनकर, श्रीकात अनमुलवार, श्रीनिवास द्यावर्तीवार , महेश कत्तूरवार यांनी पकडली होती, लगेच पाटण पोलिसांना या घटणेची माहीती देण्यात आली तेव्हा पोलिस कर्मचारी पिदुरकर,टोंगे हे घरणास्थळी दाखल होउन जनावरे ताब्यात घेउन जनावरांणा चैत्यन्य गोरक्षन मांडवी (बोरी) येथे जनावरांना सुपूर्द करण्यात आले व पूढील कार्यवाही ठानेदार अमोल बारापत्रे करीत आहे.

या जनावराच्या तस्करी प्रकरणी पोलीसांच्या कार्यवाहीने आता तरी जनावरांची कायमची तस्करी बंद होणार का ? हिंन्दूत्ववाद्याच्या मनात प्रश्न कायम आहे.

प्रतिनिधी, पुरुषोत्तम गेडाम,

मो. 9763808163

Updated : 24 Nov 2020 5:56 PM GMT
Next Story
Share it
Top