Home > विदर्भ > झरि ते घोन्सा आयाप्पा पेट्रोल पंप च्या मागे वडण रस्ताच्या दुतर्फा गवत वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ...

झरि ते घोन्सा आयाप्पा पेट्रोल पंप च्या मागे वडण रस्ताच्या दुतर्फा गवत वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ...

झरि ते घोन्सा आयाप्पा पेट्रोल पंप च्या मागे वडण रस्ताच्या दुतर्फा गवत वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ...
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी/ पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरि जामणीं दि.१७ : झरि हे मुख्य बाजारपेठ तालुक्याचं ठिकाण असून अनेक शासकीय कार्यालय आहे. नागरिक कामानिमित्त झरीत येत असतात आय्यापा भारत पेट्रोलियम च्या मागे वडण रस्ता असून त्या रस्त्याने दुतर्फा गवताचे प्रमाण वाढलेले असून सोमोरून येणारे वाहन दिसेनासे होतात म्हणून त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत असून अनेक मोटर सायकल चालक गंभीर जखमी सुद्धा झाले. तरी आज दिनांक १७/१०/२० रोजी शनिवार ला भीम टायगर सेनेचे श्रमदानाने कार्य संपन्न झाले.भीम टायगर सेना चे पदाधिकारी स्वता पुढाकार घेऊन स्वखर्चाने रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली गवत कापून,तणनाशक फवारणी करून सामाजिक बाधिलकी जपली आहे. तणनाशक फवारणी करतान भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष श्रीराम भोयर, व सहकारी मोहन आर्के, पुरुषोत्तम पधरे इतर सहकारी श्रमदानाने कार्य केले.

Updated : 17 Oct 2020 5:34 PM GMT
Next Story
Share it
Top