Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जिल्ह्यातील क्रिकेट पटूनी जिल्ह्याचा नावलौकिक करावा !

जिल्ह्यातील क्रिकेट पटूनी जिल्ह्याचा नावलौकिक करावा !

जिल्ह्यातील क्रिकेट पटूनी जिल्ह्याचा नावलौकिक करावा !
X

"जिल्ह्यातील क्रिकेट पटूनी जिल्ह्याचा नावलौकिक करावा !"

"आमदार डॉ देवराव होळी"

म मराठी न्यूज नेटवर्क

(विशेष तालुका प्रतिनिधि,

आकाश झाडे)

मो.9545023844

गडचिरोली/चामोर्शी -: येथील गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित विर मराठा क्रिकेट क्लब चे वतीने घोट रोडवरील गोलाबाई मंदिर येथे आयोजित करण्यात वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रमात आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित क्लबच्या सदस्यांना आमदार डॉ होळी यांनी मार्गदर्शन केले व बोलतांना सांगितले. क्लबच्या माध्यमातून फक्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन न करता ग्रामीण कब्बड्डी व खो,खो,रणींग व इतर सामन्यांचे आयोजन करावे तसेच या क्लब मधील अनेक खेळाडू राज्याच्या अनेक जिल्ह्यात व बाहेर राज्यात सुद्धा खेळून आले आहेत.

त्यांनी राज्य पातळीवरच्या लेव्हल वर सुद्धा मजल मारावी व गडचिरोली जिल्हाचा नावलौकिक करावा असे आव्हान केले यावेळी उपस्थित वीर मराठा क्रिकेट क्लब चे अध्यक्ष महेश भाऊ पिपरे व क्लबचे पदाधिकारी व सदस्य...

Updated : 1 Nov 2020 2:50 PM GMT
Next Story
Share it
Top