Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जिल्हा परिषद गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके सभागृहात श़हिद दिन साजरा

जिल्हा परिषद गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके सभागृहात श़हिद दिन साजरा

जिल्हा परिषद गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके सभागृहात श़हिद दिन साजरा
X

जिल्हा परिषद गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके सभागृहात श़हिद दिन साजरा

म मराठी न्यूज टीम

प्रा,संतोष सुरपाम गडचिरोली जिल्हा/ प्रतिनिधी

गडचिरोली : येथील जिला परीषदेतील विर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके सभागृहात आज दिनांक २१ आक्टोबर २०२० ला शहिद वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचे शहिद दिना निमित्त जिल्हा परिषद गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके सभागृहात मा. फरेन्द्र कुत्तीरकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुरेश पेन्दाम समाज कल्याण अधिकारी यांच्या हस्ते प्रतीमेला मालार्पन व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आनंद कंगाले, अमरसिंग गेडाम, अविनाश सिडाम, रोहिदास मडावी, आनंद मडावी, क्रृपाली सुरपाम, कु. नरोटे, कु उईके, श्रीमती कोवे, भजनराव पदा, श्री कडते, पेन्दाम, वेलादि, श्रीमती गेडाम इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....

Updated : 21 Oct 2020 3:23 PM GMT
Next Story
Share it
Top