Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जाभुळबेट कडे जाण्यासाठी दिशादर्शक फलकाचे पालम येथे अनावरण

जाभुळबेट कडे जाण्यासाठी दिशादर्शक फलकाचे पालम येथे अनावरण

जाभुळबेट कडे जाण्यासाठी दिशादर्शक फलकाचे पालम येथे अनावरण
X

परभणी शांतीलाल शर्मा

पालम येथे दि 6 सप्टेबर रोजी पालम बसस्थानक चौकात सोमेश्वर येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळकडे जाण्यासाठी दिशा दर्शक फलकाचे उदघाटक कृषिभूषण कांतरावजी (काका) देशमुख यांच्या हास्ते करण्यात आले यावेळ नांदेड येथील वृक्षमित्र ग्रुपचे सभासद,उपसरपंच रामजी कदम,आनद साकला, आदी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 9:10 PM GMT
Next Story
Share it
Top