Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जाणून घ्या शालेय शिक्षणात शासनाच्या तरतुदी व समुपदेशकाची गरज

जाणून घ्या शालेय शिक्षणात शासनाच्या तरतुदी व समुपदेशकाची गरज

जाणून घ्या शालेय शिक्षणात शासनाच्या तरतुदी व समुपदेशकाची गरज
X

वार्ताहर /लेखक

उज्वल अशोकराव चौधरी

आपल्याला माहित आहे कि आपण समाजामध्ये जगत असताना आपल्या व्यक्तिमत्वावर शाळेतील शिक्षणाचा खूप प्रभाव पडत असतो

खरंच शाळा आणि समाज हे दोन अविभाज्य असे घटक आहेत म्हणून आपली येणारी पिढी जर आपल्याला विकसित व सहिष्णुता जोपासणारी करायची असेल तर शाळांमध्ये एक समुपदेशक नेमला पाहिजे

भारत सरकारच्या शिक्षण हक्क

अधिनियम आरटीई 2009 नुसार शालेय कार्यामध्ये समाजाचा सहभाग घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने 16 मे 1996 व 24 ऑगस्ट 2010 रोजी पारित केलेल्या परिपत्रकामुळे अन्वये माध्यमिक शाळा संहितेमध्ये नियम क्रमांक 3.2 मध्ये शाळेत शिक्षक पालक सभेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे असे ध्येय निश्चित करण्यात आले होते.

17 जून 2010 च्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाच्या अन्वये शिक्षणाची उद्दिष्टे पुरते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करत असताना समाजिक न्याय लोकशाही मानवी मुल्य प्रस्थापित करण्यासाठी आपण आपल्या मागणीसाठी या मुद्द्यांचा वापर करू आपण शासनाला शाळेमध्ये शिक्षित व प्रशिक्षित समुपदेशकांची गरज कशाप्रकारे हे सर्व कशाप्रकारचे महत्वाचे आहे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू

आपल्याला या चळवळीत बऱ्याच लोकांचे सहकार्य मदत व मार्गदर्शन मिळत आहे आम्ही काल श्री प्राध्यापक. प्रभाकर पुसदकर सर व श्री डॉ.प्राध्यापक अंबादास मोहिते सर यांच्या सोबत पण या मुद्द्यावर त्यांच्याकडून खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढील वाटचाल नक्कीच सुरू ठेऊ

कृपया आपल्या सूचना व प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा

गुगल फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम वर समुपदेशक भरती चॅनल सर्च करा व जॉईन करा

आमच्या सोबत बोलायचे असल्यास काही शंका किंवा काही माहिती हवी असल्यास निसंकोचपणे फोन करा

यशोधन 7843067345 (यवतमाळ)

अंकित 8408965343 (हिंगणघाट)

सोनल 8605375577 (नागपूर)

अंकुश 8806839080 (अमरावती)

प्रफुल 9588460043. (भंडारा)

गोविंद 8975443165 (लातूर)

प्रदीप. 9588686624 (वर्धा)

पूर्णिमा 8862072488 (नागपूर)

अंकुश 9730214196 (अमरावती)

सोनल 9373550761 (गोंदिया)

सिद्धार्थ 9923600324 (बुलढाणा)

अमोल 7507744915 (औरंगाबाद)

धनंजय 8975490933 (जळगाव)

विक्रम. 9168847144 (हिंगोली)

बलवंत 8080457667 (गोंदिया)

रेशमी 9722925430 (गडचिरोली)

रोशन 9922319730 (चंद्रपूर)

सचिन 9850522292 (यवतमाळ)

उज्वल 9970771919 (अमरावती)

ज्या जिल्ह्यातील प्रतिनिधी चे नाव यात नाहीत यांना प्रतिनिधी व्हायचा आहे अशांनी वरील कुठलाही नंबर वरती संपर्क साधा

Updated : 18 Aug 2020 9:10 AM GMT
Next Story
Share it
Top