Home > विदर्भ > जागतिक आदिवासी दिवस साजरा

जागतिक आदिवासी दिवस साजरा

जागतिक आदिवासी दिवस साजरा
X

महागांव शरद गोभे

मुडाणा येथे जागतिक आदिवासी दिनाचे आैचित्य साधून आदिवासीयांचे प्रतिक महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा केला.यावेळी नेहरूनगरचे पो.पा.शिवशंकर टाले,नाना पानपट्टे,रामचंद्र तंबाखे,दत्ता दांडेगांवकर,विलास वाघमारे,स्वप्नील मस्के,गणेश वाघमारे,नामदेव इंगळे, विठ्ठल वाघमारे,आबु शेळके,प्रविन इंगळे,आदी उपस्थित होते.

Updated : 10 Aug 2020 10:34 AM GMT
Next Story
Share it
Top