Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जांभूळबेट येथे 200 जाभळाचे झाडे लावून प्रारंभ

जांभूळबेट येथे 200 जाभळाचे झाडे लावून प्रारंभ

जांभूळबेट येथे 200 जाभळाचे झाडे लावून प्रारंभ
X

परभणी शांतीलाल शर्मा

लोकसहभागातून पालम तालुक्यातील जांभूळबेट वाचविण्यासाठी दि 6 सप्टेंबर रोजी जांभूळबेटावर 200 रोपटे लावण्यात आले पालम तालुक्यातील जनतेने चागला उत्सुर्फ सहभाग नोंदवला.6 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जांभूळबेटावर जाभळाचे झाडं लावून प्रारंभ करण्यात आला.यावेळी कृषिभूषन कांतराव देशमुख झरीकर व नांदेड येथील वृक्षमिञ ग्रुप चे सभासदा व डाॅ. निलेश दळवे, मारोतराव शिंदे, घोडा सोमेश्वर ग्रामपंचायतचे उपसरपंच रामप्रसाद कदम,विजयकुमार शिंदे,आंनद साकला व तालुक्यातील वृक्षमिञ हजर होते.

Updated : 8 Sep 2020 9:07 PM GMT
Next Story
Share it
Top