- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

छल्लेवाडा येते जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन
X
स्वप्नील गोलेटिवार
अहेरीविशेष तालुका प्रतिनिधी
मो. ८३९०८७९१५२
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन
जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत छल्लेवाडा येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते सातवीं पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष *मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार** यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले असल्याने आज श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना या क्षेत्रात दौऱ्यावर असताना शाळा व्यवस्थापण समितीचे सदस्य गण व गावातील नागरिकांनी मागणी केली मात्र शाळा बांधकाम करण्यात जागेची समस्या होती यांवर तोडगा कळत गावातील नागरिकांनी वर्गणी गोळा करून जागा विकत घेतले असून आज सदर जागेवार शाळा बांधकाम करण्यात आले असून पुन्हा एक वर्ग खोली उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी जि.प.अध्यक्ष यांनी दिली.
सदर उदघाटन कार्यक्रम अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके,पंचायत समिती सदस्या सौ.सुरेखा आलाम , श्री.मोंडी नागय्या कोटरंगे उपसरपंच,विलास बोरकर, शंकर बसारकर, बंडू साडमेक,वसंत चव्हाण, प्रभाकर लेंडगुरे,नारायण कोटरंगे, राजेश तोटावार, संतोष निकुरे,सुरेश कावडे,स्वामी ठाकरे,लक्ष्मण जनगम, प्रकाश बोरकर,मनोहर बसारकर,दासू काबडे,हनमतू ठाकरे,महेश गुरनुले,अशोक झाडे,रामचन्द्र सोदरी,इरशाद शेख,श्रीहरी गुरजाला,गोपाल धारावन, वैकुंठम आकुंदरी,महेश भगत,रवी दुर्गे,किस्टय्या कावडे, राकेश साडमेक,प्रकाश दुर्गे शिक्षक वृंद व गावातील प्रतिस्टित नागरिक उपस्थित होते.