Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > ग्राम स्वराज्य महामंच ने दरवर्षी प्रमाणे या वर्षपुर्ती कार्यक्रमात १०० झाडे लावुन श्रीरामपुर येथे केले वृक्षारोपण - मधुसुदन कोवे

ग्राम स्वराज्य महामंच ने दरवर्षी प्रमाणे या वर्षपुर्ती कार्यक्रमात १०० झाडे लावुन श्रीरामपुर येथे केले वृक्षारोपण - मधुसुदन कोवे

ग्राम स्वराज्य महामंच ने दरवर्षी प्रमाणे या वर्षपुर्ती कार्यक्रमात १०० झाडे लावुन श्रीरामपुर येथे केले वृक्षारोपण - मधुसुदन कोवे
X

ग्राम स्वराज्य महामंच सामाजिक संघटना दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते पर्यावरणाचे संतुलन बिघडु नये शुध्द हवा दुषित होवु नये या साठी पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवुन ग्राम स्वराज्य महामंच दरवर्षी १०० झाडाची लागवड करत असते या वर्षी श्रीरामपुर येथे वृक्षारोपण करुण आपला उध्देश पुर्ण केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजक ग्राम स्वराज्य महामंच चे संस्थापक अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे स्वताच्या शेताची निवड करुण विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष मा कृष्णराव भोंगाडे जिल्हा समन्वयक प्रा.हेमंत मुदलीयार अशोकराव कपिले श्रीधर ढवस नितीन ठाकरे प्रल्हाद काळे ईश्यु माळवे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होते.

दिवसेनंदिवस पर्यावरणाचा रास होत आहे निसर्गाचे संतुलन बिघडले आहे मानवी मनावर विपरीत परीनाम होत आहे ही परस्थिती थांबविन्या साठी पर्यावरणाचे महत्व प्रत्येक व्यक्ती ने समजुन घेवुन "एक व्यक्ती एक वृक्ष" ही संकल्पना घरा घरात पोहचविन्याचे कार्य ग्राम स्वराज्य महामंच करत आहे.

Updated : 12 July 2020 6:24 PM GMT
Next Story
Share it
Top