Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > गुट्टे मित्र मंडळा कडून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यकृम सपंन्न

गुट्टे मित्र मंडळा कडून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यकृम सपंन्न

गुट्टे मित्र मंडळा कडून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यकृम सपंन्न
X

परभणी शांतीलाल शर्मा

आमदार रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ व रासपा कडून पालम येथील कार्यालय येथे आध्यत्मिक गुरू राष्ट्रसंत प पू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे 105 व्या वर्षी स्वर्गवास झाला त्यांच्या पावन आत्म्यास श्रद्धांजली वाहताना मित्र मंडळाचे पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष नारायणराव दुधाटे, रा स पा तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे, जिल्हासरचिटणीस गणेशराव घोरपडे, जिल्हा कोषाध्यक्ष विजयराजे शिंदे, शहराध्यक्ष दत्तराव घोरपडे, युवक तालुकाध्यक्ष भगवान सिरस्कर, तालुकाध्यक्ष ताहेरखाँ पठाण, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन भस्के, गणेशराव दुधाटे, शहराध्यक्ष शेख बशीरभाई, वरखेड सरपंच वसंतराव घोडके, तालुका संघटक चंद्रकांत गायकवाड, युवा तालुका उपाध्यक्ष नवनाथ पौळ, प्रतापराव पौळ, भारत डोणे, उत्तमराव घोरपडे व ईतर पदधिकारी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 12:13 PM GMT
Next Story
Share it
Top