Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > गुट्टे मित्र मंडळाच्या युवा अध्यक्षपदी भगवान सिरस्कर याची निवड

गुट्टे मित्र मंडळाच्या युवा अध्यक्षपदी भगवान सिरस्कर याची निवड

गुट्टे मित्र मंडळाच्या युवा अध्यक्षपदी भगवान सिरस्कर याची निवड
X

परभणी शांतीलाल शर्मा

मागील अनेक वर्षापासून आ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ता भगवान शिरस्कर यांची संस्थापक अध्यक्ष आमदार रत्नाकर गुटे यांनी मित्र मंडळाच्या युवा तालुका अध्यक्षपदी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्या बैठकीत निवड करण्यात आली आहे याप्रसंगी मित्रमंडळाचे पूर्णा, गंगाखेड प्रभारी माधवराव गायकवाड. पालम तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे तायरखा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती पालम तालुक्यातील आ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून तालुक्यासह शहरात सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ते म्हणून ओळखणारे भगवान शिरस्कर यांनी केलेल्या कार्याची दखल मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुट्टे यांनी घेत त्यांना पालम तालुका युवा अध्यक्ष पदी निवड केली आहे करण्यात आलेल्या निवडणूक बद्दल कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्यचे वातावरण पसरले आहे या निवडीबद्दल मित्र मंडळाच्या सर्व पदधिकाऱ्यानी अभिनंदन केले आहे.

Updated : 8 Sep 2020 8:47 PM GMT
Next Story
Share it
Top