Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > गरज आहे ती आपल्या शुभाशीरवादाची!

गरज आहे ती आपल्या शुभाशीरवादाची!

गरज आहे ती आपल्या शुभाशीरवादाची!
X

तज्ञ मार्गदर्शकांच्या व्यवस्थापनाखाली,भारतातील पहिली कंपनी Samiksha helpline Pvt Limited. या प्रत्येक कंपनीच्या वतीने,लवकरच देशभरातील ग्राहकांना, सेवा, सल्ला समुपदेशन, या तत्वाला खाली, अत्यावश्यक सेवा व सुविधा, विविध नोंदणीकृत व अधिकृत असलेल्या,लघु उद्योजक, मध्यम उद्योजक कारखानदार, महिला जगतातील विविध, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला लहान मध्यम व मोठ्या, उद्योजिका, अशिक्षित, अर्धशिक्षित, कुशल, अकुशल, कारागीर, सुशिक्षित बेकार तरुण,उद्योजक, उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करणारे होतकरू तरुण, व रोजगार मुक्त गावे करण्यासाठी, कुटुंबातील प्रत्येकाला स्वयंरोजगाराच्या मार्फत उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा,प्रोत्साहन, मार्गदर्शन, यासाठी समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड देशातील एकमेव कंपनी 24 तास कार्यरत असणार असून, कंपनीचे टोल फ्री नंबर वरती, दिवसागणिक रात्री वा 24 तासांमध्ये येणारे अडथळे समस्या अडचणी, आर्थिक विसंवाद, कायदेशीर मार्गदर्शन, वैद्यकीय सेवा समुपदेशन ना संदर्भात मार्गदर्शन,

1) वाहतूक सेवा संदर्भ समुपदेशन

2) शैक्षणिक संदर्भात सेवा व समुपदेशन

3) पोलिटिकली डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात समुपदेशन

4) कृषी क्षेत्रा संबंधीचे समुपदेशन

5) जत्रा,यात्रा, उत्सव,विवाह, वाढदिवस,इत्यादी समुपदेशन

6) वित्तीय साहाय्य यासंदर्भात समुपदेशन

7) सरकारी व प्रशासकीय अडकलेल्या थांबलेल्या प्रलंबित

कामासंदर्भात समुपदेशन

8) गुन्हेगारी वाढते रोखण्यासाठी व सुरक्षा विभाग समुपदेशन

9) वन विभाग, पाटबंधारे,तलाव लघु व मध्यम विभाग,

यांचेशी संबंधित समुपदेशन.

10) तरुण,महिला बचत गट,मध्यमवर्गीय,अल्पभूधारक

शेतकरी यांना सेवा व समुपदेशन.

..............................................................................

मानवी जीवन हे धकाधकीचे असते. या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ हा मानवी जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आणि अनेक अशा समस्याशी माणूस निगडित असतो.

यामध्ये मानवी जीवनातील कौटुंबिक कलहा पासून, ते आर्थिक विवंचना आर्थिक समस्या, कर्जाचा वाढलेला डोंबाळा, कुटुंबातील दिशाहिन झालेले बेरोजगार तरुण, महिला बचत गटांना मिळत नसलेला स्थिर, स्वयंरोजगार व त्यासाठी लागणारी वित्तीय सहाय्य व मार्गदर्शन, वाढत्या चोरी दरोडे पोरी व घर पुढीला आळा घालण्यासाठी, योग्य त्या सुरक्षित सुरक्षिततेचा उपाय व समुपदेशन, कृषी क्षेत्रातील अल्पभूधारक शेतकरी मध्यम शेतकरी यांच्या शेतामध्ये, कंपनीचे प्रशिक्षित कृषी विभागाचे विभागीय अधिकारी, सेवा व समुपदेशन करण्याकरता थेट शेताचे बांधावरती, जाणार आहेत.

वाढत जाणारी व्यसनाची, बरबाद झालेली पिढी,उध्वस्त झालेली कुटुंबे,मार्गदर्शना अभावी नैराश्यग्रस्त झालेले युवा तरुण, महिला, बेरोजगार, यांना, सेवा व समुपदेशन करण्यासाठी, कंपनीचे दिलेल्या खालील अधिकृत टोल फ्री नंबर वरती, पूर्णपणे मोफत फोन केल्यास तो फोन संबंधित सेवा व समुपदेशन देणाऱ्या प्रतिनिधी व तज्ञ सल्लागार यांचेकडे ट्रान्सफर केला जाईल व त्यानंतर संबंधित व्यक्ती संस्था वा तिचे सभासद वा युवा बेरोजगार तरुण महिला सभासद यांना,योग्य त्या तज्ञ व्यक्तीमार्फत सेवा सल्ला व समुपदेशन नक्की,मिळणार आहे.

वाढत चाललेली गरिबी, निराशेचे प्रमाण, समुपदेशनाचा दैनंदिन जीवनामध्ये होत चाललेला अभाव, आमचेकडे समुपदेशनासाठी कॉल केल्यास, आनंद मिळेल.

व्यापारी व्यावसायिक उद्योजक लहान व मोठे, यांना स्वतःचे व्यवस्थापन किंवा मार्केटिंग चे प्रतिनिधी लावण्याचा येणारा त्यांचेवरतिचा खर्च, बचत होण्यामध्ये,आमच्या कंपनीचे टोलफ्री नंबर वरती वा प्रतिनिधीशी संपर्क साधलेस, उद्योजकांना व्यवसायिकांना कारखानदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना, निश्चितच गरुड भरारी घेता येईल.

..................................................

Updated : 8 Sep 2020 7:57 AM GMT
Next Story
Share it
Top