खोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे ऊघडल्याने जिल्यातील नदीकाठावरील गांवातील नागरीकांनी ऊचित काळजी घेण्याचे आव्हान
M Marathi News Network | 14 Aug 2020 8:00 AM GMT
X
X
प्रा,संतोष सुरपाम
गडचिरोली जिला प्रतिनिधी
9420512851
गडचिरोली दि,14/08/2020 वेळ 8.10 मिनिट:गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहितीनुसार धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने धरण नियंत्रणाकरीता आज दि. 14.8.2020 रोजी सकाळी 8.10 वाजता धरणाचे 27 गेट प्रत्येकी 1.0 मीटर ने व 6 गेट प्रत्येकी 0.50 मीटर ने उघडण्यात आलेले आहे. कृपया नदीकाठावरील गावांतील लोकांनी सतर्कता बाळगावी.
विसर्ग :
गेट व्दारे : 6571 क्युमेक्स
पॉवर हॉऊस : 160 क्युमेक्स
पॉवर हाऊस (उजवा कालवा) : 20 क्युमेक्स
-------
जिल्हा पुर नियंत्रण कक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, गडचिरोली
Updated : 14 Aug 2020 8:00 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire