Home > विदर्भ > क्रिसेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या वतीने नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थ्यांचे सत्कार...

क्रिसेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या वतीने नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थ्यांचे सत्कार...

क्रिसेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या वतीने नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थ्यांचे सत्कार...
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/ वासीक शेख

यवतमाळ, दि.२७ : यवतमाळ येथील क्रिसेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या वतीने नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थिनी कु.शाफिया शैख हारुन शैख 91% 442 मार्क्स,कु.अफिफा लतीफ़ मालानी 89% 549 मार्क्स तसेच कु.सादिया मालानी ज्याच्या चयन अमरावती अयुर्वेदिक कॉलेज मध्ये झाला असे गुणवंत विद्यार्थ्यांच्या व त्यांचे पालकांच्या सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात संस्थाचालक श्री ऍम.जेड.रहमान सर, प्रिंसिपल शाहीन काज़ी,अल्हाबिब उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक सोहेल सर तसेच रमीज़ राजा सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारिक सर (वाईस प्रिंसिपल) यांनी केले.गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करताना ऍम.जेड.रहमान सर यांनी अभिनंदन करताना डॉक्टर होण्याचे महत्त्व सांगितले व तसेच रमीज़ राजा सर यांनी विद्यार्थ्यांना नीट चे पेपर कसे सोडवायचे याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सायमा फहीम टीचर यांनी केले.

Updated : 27 Oct 2020 10:59 AM GMT
Next Story
Share it
Top