कोरोना रुग्ण जोमात तर चिमूर नगर परिषद कोमात
X
चिमूर / प्रतिनिधी जावेद पठाण
चिमूर - कोरोना चा प्रादुर्भाव आपल्या देशात होऊ नये या साठी संपुर्ण लाकडाऊन करण्यात आहे टप्या टप्या नी थोडी शिथिलता देऊन लोकांना अन्न धान्य व जीवनावश्क वस्तू च्या व मेडिकल दुकान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असून त्या साठी त्याना दुकानात गर्दी होणार नाही असल्या सूचना देण्यात आल्या सुरवातीला कोरोना या विषाणूजन्य रोगाची सुरुवात झाली होती त्या वेळेस चिमूर नगर परिषद हे सॅनिटायझर निर्जंतुकी करणं धुळाची फवारणी करणे या सारखे अनेक उपक्रम राबविले जात होते तेव्हा संपुर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना रोगाची साथ मोठया झपाट्याने वाढत होता परन्तु चिमूर परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नव्हता तेव्हा चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी दिवसा आड सॅनिटायझर व निर्जंतुकी करणाचे फवारे करायचे परन्तु आता चिमूर शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून सुद्धा चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी एकही सॅनिटायझर फवारणी करत नसून चिमूर तालुक्यात कामासाठी व जीवनावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या बाहेर गावच्या लोकांना माँस लावला नाही म्हणून २०० रुपये दंड वसूल करण्याचे काम चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी करीत आहे ज्या परिसरात कोरोना रुग्ण मिळत असतील त्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या निर्जंतुकि करणाच्या फवारण्या करत नसून जो परिसर कंटेन झोन क्षेत्र असून सुद्धा त्या संपुर्ण वार्डात कोणत्याही प्रकारची उपाय योजना राबविल्या जात नसून नगर परिषदेचे कर्मचारी दिवसा माँस ची मोहीम राबवितात व रात्रीच्या अंधारात दारू पिऊन बिना माँस न लावता लोकां सबत हुज्जत बाजी करतात जेव्हा असल्या प्रकारचे लोक त्या चिमूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या पदावर विराजमान असतील तर काय आपले चिमूर शहर व संपुर्ण परिसर या कोरोना विषाणू रोगापासून मुक्त होईल का अशी चर्चा परिसरात सुरू आहे आता पर्यन्त जेवढया ही नगर परिषदेने ज्या पण कारवाया केल्या त्या अमिरो को छूट हे ओर गरिबो की लूट हे अशी कहावत चिमूर नगर परिषद ची आहे.