Home > विदर्भ > कोरोना महामारीत केलेल्या कार्याचा राष्ट्रीय सैनिक संस्था (रजि)शाखा पुसद ने केला गौरव

कोरोना महामारीत केलेल्या कार्याचा राष्ट्रीय सैनिक संस्था (रजि)शाखा पुसद ने केला गौरव

कोरोना महामारीत केलेल्या कार्याचा राष्ट्रीय सैनिक संस्था (रजि)शाखा पुसद ने केला गौरव
X

कोरोना महामारीत केलेल्या कार्याचा राष्ट्रीय सैनिक संस्था (रजि)शाखा पुसद ने केला गौरव! विवेक मन्नरवार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांच्या पुढाकाराने जिल्हा वाहतुक नियंत्रण उपशाखा कार्यालय पुसद येथे अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळात मोलाचे योगदान केल्यामुळे राष्ट्रीय सैनिक संस्था यांच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कु.अमृता नितीन उत्तरवार (सिने.अभिनेत्री) व ब्रिजपालसिंह ठाकूर साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक) निलेश शेळके साहेब (पोलीस उपनिरीक्षक) धरती काळे मॅडम (पोलीस उपनिरीक्षक) मेजर व्यंकटेश आर जाधव(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) रवी दगडुजी खिल्लारे (महाराष्ट्र युवा अध्यक्ष प्रभारी) राजेश देविदास चिरडे (महाराष्ट्र प्रसार व प्रचार अध्यक्ष) विवेक दत्तात्रय मन्नरवार (यवतमाळ जिल्हा अध्यक्ष) गजानन महादेवराव इंगळे (यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष) दिलीप सखाराम उत्तरवार (यकात्मल जिल्हा सचिव) रामचरण पवार (पुसद तालुका अध्यक्ष) शिवशंकर नागरे (पुसद तालुका उपाध्यक्ष) श्रीकांत पांचाळ (पुसद शहर अध्यक्ष) सुनील जाधव (पुसद शहर उपाध्यक्ष) राजेश तिवारी (पुसद शहर सचिव) राजेश तगलपल्लेवार, जगदीश भालेराव, एकनाथ साखरे, डॉ नितेश काष्टे, गजानन बनसोडे, नागेश डूब्बेवार,माधव पारध आदी पदाधिकारी व सदस्य यांच्या उपास्थितीत खालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

१.श्री ब्रिजपालसिंह ठाकूर (Api)

२.निलेश शेळके (Psi)

३.धरती काळे (Psi)

४.जगदीश मिश्रा (Asi)

५.मजहर अली (Asi)

६.अमारसिंग वडते (Asi)

७.अशोक तडसे (Hc)

८.मधुकर जाधव (Hc)

९.शेख मसूद (Hc)

१०.भीमराव पठाडे (Hc)

११.छाया खंडारे (LHC)

१२.संजय जाधव (Npc)

१३.धीरज जाधव (Npc)

१४.ग्यानोबा मुंडे (Npc)

१५.अनिल राठोड (Npc)

१६.अतुल दातीर (Npc)

१७.दिनाजी गायकवाड (Npc)

१८.योगेश गिरी (Npc)

१९.प्रफुल तामस्कार (Pc)

२०.आकाश पातुर्कर(Pc)

२१.संतोष गजभार (Pc)

२२.इमरान खान (Pc)

२३.अजमल खान (Pc)

२४.शिवाजी चंद्रवंशी (Pc)

२५.राहुल बोंद्रे (Pc)

२६.अविनाश कदम (Pc)

२७.सचिन पवार (Pc)

२८.हर्षद पंडितकर

२९.गोपाल वास्टर

३०.जया श्रीरामजवार (Lpc)

३१.रोशना राठोड (Lpc)

३२.अजय जारंडे (होमगार्ड)

३३.सुनील देव्हारे (होमगार्ड)

यांचा सत्कार करण्यात आला.

विवेक मन्नरवार चे ग्राहक प्रहार संघटना जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यानी अभिनंदन केले.

प्रसाद नावलेकर

Updated : 8 Sep 2020 5:29 AM GMT
Next Story
Share it
Top