कोरोणाचा काळात भाजीपाल्याला आला सोन्याचा भाव;वाढता दराने जनतेला त्रास
X
साईनाथ दुर्गम
सिरोंचा प्रतिनिधी
सिरोचा :- साद्याचा स्थितीत भाजीपालाही भावाचा भाव वाढले असुन जसा सोन्याचा भाव वाढतो तसा भाजीपाल्याचा भाव वाढत असल्याचे दिसत आहे कोरोणाचा सकंटात भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहेत तसेच कादा, टमाटर, भेंडी, सेंगा, कारले, दोडके, पालक, मेथी,मिरची ,सांभार या वस्तुना योग्य मोजवावी लागत आहेत
या सर्वाचे भाव वाढल्याने कोरोणाचा संकटकाळात शेतकऱ्याना स्व:चत भाजीपालाही दलाल मार्फत विकत असल्याने दलालाने त्या भाजीपाला कमी भावात घेऊन जास्त किमतीत विकत असल्यांचे पाहायला मिळाल आहेत शेतकऱ्याचा भाजीपाला दलाल कमी दरात घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता स्वतः श्रीमंत होण्याचे स्वप्न दलाल करत असताना दिसत आहे या संकटात शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतकरी स्वतः शेतामध्ये पिकवुन विकत असल्याने त्याच भाजीपाला सोन्याचा भाव मिळत असल्याचे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी स्वतः भाजीपाला विकून योग्य मोबदला मिळू शकतो परंतु आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला दलालामार्फत विकत असल्यामुळे भाजीपाला सोन्याचे भाव येत असल्याने दिसून येत आहे भाजीपाला मध्ये कांदा व टमाटर टाकायचा की नाही याच विचार शेतकऱ्याना करावा लागतो कोरोणामुळे लोकांना काम धंदा बंद असल्याने लोकांकडे पैसा अडका नसल्याचे स्वतःच् स्वतःच्या घराच्या बजेट बिघडला असून दिवसेंदिवस वाढता भाजीपाला लाच्या किमतीमुळे भाजीपाला दुकानात ग्राहकांची गर्दी कमी दिसत आहे...