कु,प्राची कोठारे यांचा गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार
X
कु,प्राची कोठारे यांचा गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार
राहुल दिपक येनप्रेडीवार
चामोर्शी तालुका प्रतिनिधी
मो.8888013008
गडचिरोली/चामोर्शी :- वैद्यकीय अभ्यास क्रमाच्या प्रवेशा साठि आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील कु.प्राची शंकर कोठारे हिने 750 पैकी 695 गुण प्राप्त केले संपूर्ण भारतातून कु, प्राची 156 व्या तर ओबीसी प्रवर्गातुन 32 व्या क्रमांका वर आहे तिने हे घवघवित यश संपादित केल्याबद्दल
गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवन्यासाठी विद्याथ्यी स्पर्धा परिक्षेसाठि पुढे येन्या साठि गुणवंत विद्याथ्याचा सत्कार स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन यांचे आयोजन नेहमीच शिवसेनेच्या वतीने केल्या जाते याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात नवा मान रोवल्या बद्दल कु,प्राची कोठारे हिला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने गौरवन्यात आले व पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचाली साठि शुभेच्छा देण्यात आल्या यप्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुक प्रमुख यादवजी लोहबरे,संजय बोबाटे,स्वप्निल खांडरे,गणेश ढालकर,आशीष मिश्रा,निकेश लोहबरे उपस्थित होते...