कमलापुर अंतर्गत कोडशेलगुडम येथे सरपंच रजनीताई मडावी यांच्या नेतृत्वाखाली शिवार फेरी अभियान
X
"चर्चा व स्वच्छता करून अभियान राबविण्यात आला.."
म मराठी न्यूज नेटवर्क
स्वप्नील गोलेटिवार
अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी
मो. ८३९०८७९१५२
गडचिरोली/अहेरी:- रोजी गोंडवाना महायंडाता गोंडपती रावन मंडकाते ग्राम पंचायत कमलापुर अंतर्गत असलेले मौजा .कोडसेलगुडाम गावाचे सर्व सागातन (नागरिक)एकत्रित होहुन कोविड १९ चे पालन करून मास्क व सेनिटाईजर आणि दुरची अंतर ठेवून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली आहे. तसेच क्रांती वीर बाबुराव पुलेशवर सडेमाके यांचे पुण्यतिथी(शहिद) दिवस साजरा करण्यात आले . या कार्यक्रमचे उपस्थित पाहुणे. कार्यक्रमाचे अध्यक्ष .मा.मलाया साकाटी ग्रामपंचायत कमलापुरचे प्रथम नागरिक सौ.रजनीताई मडावी.(सरपंच) श्री. मा.शंकर आत्राम .(उपसरपंच) प्रमुख पाहुणे.मा.सजय कोठारी .साहेब( पेसा समात्वयक ) मा. वैभव काविशवर साहेब (पंचायत समिती विस्तार अधिकारी) मा. एल .के .पाल .(ग्राम वि.अधिकारी) ग्रामपंचायतचे चौकीदार .रुपेश पेनकुला .महेश अडचर्लावार . ठीमती . सुलत्रा सिडाम .(अंगणवाडी सेविका) गावाचे प्रतिठठीक नागरिक. श्री .मा. सांबाच्या करपेत माजी सरपंच) नामदेव आलाम शंकर कुसराम अशोक सिडाम .बापू कुडमेथ येर्राय्या मडावी . चंद्र आत्राम सौमाय्या साकाटी सिताय्या तलाठी पेंटाय्या मडावी. बलवत आलाम . शंकर आत्राम . रामशाई आलाम . गोसाई करपेत. श्रीमती .निलीमा करपेत. सुगंमा साकाटी .सुशिला आलाम . सुशिला कुसराम. अमुता मडावी. शांताबाई मडावी, अक्कुबाई मडावी. मदताका आलाम . शांताबाई तलाडी . व सर्व गावकरी मिळून ग्राम स्वच्छता अभियान आणि वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा केले...