Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > उंदरी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

उंदरी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

उंदरी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
X

म मराठी न्यूज नेटवर्क

अमोल सांगानी

राळेगाव यवतमाळ

9860276226

राळेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या उंदरी येथे समाज बांधवांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली त्यावेळेस या कार्याक्रमाचे प्रमुख संरपचा सौ निताताई कुळसंगे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या फोटो चे पुजन व हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यावेळेस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन राडे ग्रामपंचायत सदस्य झाडगाव राजेश मडावी शिक्षक शंंकर सोनारखन या सह अनेक मंडळी उपस्थित होते .बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अनेकांनी मार्गदर्शन केले तसेच येथील बिरसा मुंडा समितीला तीस फुट जागा दान केली सौ शोभाताई रामभाऊ पेंदोर यांनी दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस कल्पनाताई मेश्राम बेबीताई कुळसंगे जयमाला उईके चंदाताई कंगाले सुनिताताई ऊईके कमलाताई कुळसंगे दुर्गाताई उईके चद्रभान कुळसंगे गणेश कंगाले व्यंकुजी तोडासे रमेश मेश्राम गजानन ऊईके रोशन ऊईके विशाल उईके बालु ऊईके अशोक मेश्राम सुरज उईके अनिल तडस पुरुषोत्तम ऊईके नंदु कंगाले सचिन उईके दिनेश पराते गौरव मेश्राम अतिश कुळसंगे वैभव ठाकरे अतुल गजभिये कुणाल फुवने संजय काळसरपे मंगेश काळसरपे छोटु ऊईके या सह अनेक मंडळीने सहकार्य केले

Updated : 16 Nov 2020 3:05 PM GMT
Next Story
Share it
Top