Home > विदर्भ > आल्लापल्ली तलवाडा मार्गावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी.

आल्लापल्ली तलवाडा मार्गावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी.

आल्लापल्ली तलवाडा मार्गावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी.
X

"आल्लापल्ली तलवाडा मार्गावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी."

आनंद दुर्गे

तालुका प्रतिनिधी भामरागड

मो, नं, ९४०३७७२८०७

गडचिरोली भामरागड :- आज दि,२४/१०/२०२० ला कोरेली बु येथिल दोन मुले फक्त मोबाइल घेण्याकरिता आलापल्ली येथे जाऊन गावाकडे येतांना,आलापल्ली आणि तलवाडा मधामध्ये अपघात झाला, त्यामध्ये एकाचा मृत्यु झाला व एक व्यक्ति गंभीर जखमी झाला.मृत वैक्तीचे नाव आशिष जिवंदास तलाडी रा कोरेली बु वय १७असे आहे,आणि सुरेश मुका आत्राम रा, कोरेली बु, वय १८ हा व्यक्ति कोमामध्ये आहे.हे दोघेही फक्त मोबाईल घेण्याकरीता सकाळी १० वाजता च्या सुमारस निघाले होते,मोबाइल घेऊन परत गावाकडे येतांना हा अपघात झाला,त्यांना तात्काळ अहेरी येथे ग्रामिण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले,आणी तिथुन चंद्रपुर येथें ग्रामिण रुग्णालयात नेईपर्यन्त आशीष या मुलाचा मृत्यु झाला आणि सुरेश हा कोमामध्ये आहे त्याची परिस्तिथी गंभीर आहे,

Updated : 24 Oct 2020 3:53 PM GMT
Next Story
Share it
Top