Home > विदर्भ > आर्णी नगरीत जमिनीतुन निघाल्या महालक्ष्मी

आर्णी नगरीत जमिनीतुन निघाल्या महालक्ष्मी

आर्णी नगरीत जमिनीतुन निघाल्या महालक्ष्मी
X

टिम म-मराठी न्युज नेटवर्क

जाकीर हुसैन (आर्णी): आर्णी येथील प्रभाग क्रमांक नऊ महाकाली चौक येथे अर्चना राजाराम मडावी यांच्या घरी महालक्ष्मी हे जमिनीतुन बाहेर आल्या आहे. प्राप्त माहितीनुसार अर्चना मडावी यांना तिन दिवसापासुन महालक्ष्मी स्वप्नात येत होते त व तिसर्या दिवशी एक मुर्ती अचानक त्यांच्या हातातच आल्या हातात अचानक आलेली मुर्ती पाहुन त्यांनी ते हातातुन फेकून दिली व रडायला लागली ती का रडत आहे हे पहायला काही लोक त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या समोर आनखी दुसरी मुर्ती वर आली हे पाहुन लोक चकीत झाले व पाहणार्यांनी एकच गर्दी केली आहे.

आर्णी हे संतांची नगरी म्हणून ओळखल्या जाते आर्णीला अनेक देवी देवतांचा आशिर्वाद लाभलेला आहे असे म्हणतात.

Updated : 8 Sep 2020 9:46 AM GMT
Next Story
Share it
Top