Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ गौरी संजय देशमुख स्वतःला घेणार कोंडून

आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ गौरी संजय देशमुख स्वतःला घेणार कोंडून

आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ गौरी संजय देशमुख स्वतःला घेणार कोंडून
X

"आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ गौरी संजय देशमुख स्वतःला घेणार कोंडून"

म मराठी न्यूज नेटवर्क

देवेंद्र भोंडे सह

प्रतिनिधी मंगेश राऊत

अमरावती /तिवसा :- वर्हा जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात माळेगाव मध्ये गेल्या चार वर्षा पासून उपकेंद्रा साठी इमारत बांधून तयार आहे.अनेकदा मौखिक सूचना देऊनही आरोग्य विभाग ऐकत नव्हतं,,

माळेगाव या गावात व गावाच्या परिसरात बंजारा, भराडी समाजाची लोक प्रामुख्याने रहातात,, त्यांना आरोग्या च्या तपासणी साठी लांब जावं लागतं.

जर सुसज्ज इमारत असूनही त्याचा लाभ जर या नागरिकांना मिळत नसेल तर इमारती चा फायदा काय,,,?

म्हणूनच वर्हा जिल्हा परिषदेच्या सदस्या यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी निवेदन दिले की जर ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत जर या इमारती मध्ये नागरिकांच्या आरोग्य तपासणी सुरू झाली नाही तर त्याच दिवशी त्याच इमारतीत स्वतःला कोंडून घेईल असा इशारा दिला आहे.

Updated : 31 Oct 2020 3:23 PM GMT
Next Story
Share it
Top