Home > About Us... > म-मराठी! आजचे राशिभविष्य

म-मराठी! आजचे राशिभविष्य

Today's horoscope

म-मराठी! आजचे राशिभविष्य
X

18 जून 2021


1. मेष : कार्य-व्यवसायात मेहनत घेतल्यानंतर दुपारपासून पैशांची आवक सुरू होईल, दिवसभर ही आवक अधून मधून सुरू राहिल. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी मतभेद हानिकारक ठरतील.


2. वृषभ : काही छोट्या चुकांमुळे कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होऊ शकतात. यानंतरही, शांतता नसेल. आज लोकं कामासाठी तुमच्याशी संवाद साधतील.


3. मिथुन : दिवसाचा पहिला प्रहर काही कारणास्तव अशांत असू शकतो. प्रारंभी कामाच्या ठिकाणी अडथळ्यामुळे त्रास होईल, परंतु दुपारनंतर परिस्थिती सामान्य होईल. अपेक्षेनुसार आर्थिक फायदा होईल.


4. कर्क : तुमची बहुतेक कामे खराब झाल्याने मनात नकारात्मक भावना उद्भवू शकतात. तुम्हाला जिथे नफ्याची शक्यता आहे असे वाटते तिथून आलेल्या वाईट बातमीमुळे मन दु:खी होईल.


5. सिंह : दिवसाचा पहिला प्रहर काही कारणास्तव अशांत असू शकतो. प्रारंभी कामाच्या ठिकाणी अडथळ्यामुळे त्रास होईल, परंतु दुपारनंतर परिस्थिती सामान्य होईल. अपेक्षेनुसार आर्थिक फायदा होईल.


6. कन्या : तुम्हाला खर्च करताना विचार करण्याची गरज नाही, परंतु व्यर्थ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. प्रतिस्पर्ध्याच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करा, भविष्यात तुम्ही यशाला गवसणी घालाल.


7. तूळ : तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, नाहीतर दैनंदिन कामकाज बिघडू शकते. आज सढळ हस्ते पैसे येण्याचे संकेत आहेत, तसेच ते खर्च देखील होऊ शकतात.


8. वृश्चिक : दिवसाच्या सुरूवातीला चांगली बातमी मिळाल्याने उत्साह वाढेल. इतर दिवसांपेक्षा दैनंदिन कामे आज लवकर पूर्ण केली जातील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.


9. धनु : तुम्ही व्यवसायाला नवीन रूप देण्याची योजना बनवाल. पैशापेक्षा वागण्या-बोलण्याला अधिक महत्त्व द्याल. याचा परिणाम म्हणून लोकांना बाहेरून तसेच कुटुंबातील सदस्यांकडूनही आपुलकी मिळेल.


10. मकर : आज तुमचा सन्मान वाढेल, पण एखाद्याकडून दिशाभूल झाल्याने तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल म्हणून सावधगिरी बाळगा.


11. कुंभ : विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत जिंकू शकतात. कोणत्याही विशेष कामगिरीने तुमचे मन देखील आनंदित होईल. परंतु हवामान बदलामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.


12. मीन : वाहन आणि जमीन खरेदी करण्याचा एक आनंदी योग देखील येऊ शकतो. घरगुती वापरासाठी आवडलेल्या गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात.

Updated : 18 Jun 2021 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top