Home > About Us... > शाहूपुरी पोलीस ठाण्यातील लोकप्रिय संवेदनशील मनाच्या पोलीस अधिकारी.

शाहूपुरी पोलीस ठाण्यातील लोकप्रिय संवेदनशील मनाच्या पोलीस अधिकारी.

Popular sensitive minded police officers in Shahupuri police station.

X

------------------------------------------------------


कोल्हापूर दिनांक 15 शशिकांत कुंभार.

-------------------------------------------------------

अल्पसा परिचय.

स्मिता संजय पाटील रा. माहेर सासर .पेठ वडगाव पोलीस खात्यात सहा वर्ष झाली त्यातील सुरुवातीला लक्ष्मीपुरी आणि आत्ता पोस्ट शाहूपुरी पोलीस ठाणे.

मी पोलीस खात्यात 2015 साली आली आहे सध्या मी पोलीस उपनिरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे येथे कार्यरत.

शाहूपुरी पोलीस ठाणे अंतर्गत धोरणाच्या वेळी लोकांना स्टॅन्ड वरील लोकांना जेवण वाटण्यात येत होते त्यात आहे.

मी बीएससी केमिस्ट्री यातून ग्रॅज्युएट झाले आहे मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास आवडते तसेच फॅमिली बरोबर घालवण्यास आवडते. मित्रमैत्रिणींच्या बरोबर ट्रेकिंग करण्यास आवडते

Updated : 2021-08-15T19:26:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top