Home > About Us... > 6 जुलै- हुतात्मा दिवस स्वतन्त्रता लढ्यात येरवडा जेल मध्ये फाशी झालेले मुस्लिम स्वतन्त्रता सेनानी

6 जुलै- हुतात्मा दिवस स्वतन्त्रता लढ्यात येरवडा जेल मध्ये फाशी झालेले मुस्लिम स्वतन्त्रता सेनानी

July 6 - Martyrs' Day Muslim freedom fighters hanged in Yerawada Jail during the freedom struggle

#स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव

-------------------///----------

1) *इस्राईल अल्लारखा* -

■जन्मगाव मउऐमा(तालुका व जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश)

जन्म 1871

■वास्तव्य मालेगांव, जि. नाशिक, महाराष्ट्र ,

◆प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी,

◆असहकार चळवळीत १९२१, खिलाफत

चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक.

◆दारुच्या गुत्यांवर पिकेटिंग

करताना अटक. पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार, त्यामुळे लोकांनी हिंसाचार

केला. एक पोलिस ठार-अटक, दंगल व खुनाचा आरोप, फाशीची शिक्षा,

◆पुण्यात येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.

■ त्यानंतर मरणोत्तर तीन

वेळा १९३०, १९४७, १९५७ या वेळी त्यांचा गौरव करण्यात आला.

■■■■■■■■■■■■■■■

2) *मोहंमद शबन (मुन्शी)भिकारी* -

■ मालेगांव, जि. नाशिक, महाराष्ट्र

■येथे १८८९ साला

जन्म.

■ सातवीपर्यंत शिक्षण,

■१९२१ च्या असहकाराच्या

चळवळीत कृतिशील सहभाग, दारुच्या गुत्यांवरील पिकेटिंमध्ये भाग,

■ पोलिसाचा

हस्ताक्षेप व गोळीबार, त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला, एक पोलिस ठार. खून

व दंगल या आरोपाखाली, अटक, फाशीची शिक्षा,

■पूण्याच्या येरवडा जेलमध्ये ६

जुलै १९२२ जा फाशी.

■■■■■■■■■■■■■■

3) *सुलेमान शाह रोजन मोमीन* -

■मालेगांव, जि. नाशिक, महाराष्ट्र

◆ येथे १८७४ साली जन्म

रोजन मोमीनचा मुलगा,

■८ वी पर्यंत शिक्षण,

■हॉटेल मालक,

■ १९२१ व असहकारितेच्या चळवळीत सहभाग,

■मालेगांवात खिलाफत चळवळ संघटित केली, दारुच्या गुत्यांसमोरील पिकेटिंगमध्ये भाग, पोलिसांचा हस्तक्षेप व

गोळीबार, त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलिस ठार. खून व दंगल

करणे या आरोपाखाली अटक,

■फाशीची शिक्षा, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ०६

जुलै १९२२ रोजी फाशी.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

4) *हुतात्मा बुद्द फरिदन*

■ जन्म १८८६, ,

■जन्मगाव मालेगांव (तालुका मालेगांव, जिल्हा नाशिक),

■शिक्षण प्रथमिक.

■भारतीय स्वातंत्र्य संग्रामात १९२० साली खिलाफत व असहकार या चळवळीत

सक्रिय काम केले, त्यामुळे ६ महिने कच्ची कैद होऊन फाशीची शिक्षा झाली.

■दि.०६.०७.१९२२ रोजी यांना फासावर देण्यात आले,

■ त्यानंतर मरणोत्तर तीन

वेळा १९३०, १९४७, १९५७ या वेळी त्यांचा गौरव करण्यात आला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

संदर्भ - स्वतंत्रता लढ्यातील मुस्लिमांचे योगदान

लेखक- सोमनाथ देशकर

पृष्ठ 312, 315, 316,व 317

---------------///-----------

संकलन *अताउल्ला खा रफिक खा पठाण सर*

*टूनकी तालुका संग्रामपूर*

*बुलढाणा महाराष्ट्र*

9423338726

Updated : 6 July 2022 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top