Home > About Us... > बनावट नोटा प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या धडाडीच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातीलमहिला पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दीपिका तुकाराम जौजाळ.

बनावट नोटा प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या धडाडीच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातीलमहिला पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दीपिका तुकाराम जौजाळ.

Deepika Tukaram Joujal, Assistant Police Inspector, Rajarampuri Police Station, Dhadadi, who handcuffed the accused in the counterfeit note case.

X

------------------------------------------------------

म मराठी वृत्तसेवा,कोल्हापूर

-------------------------------------


दिनांक 15 ऑगस्ट,शशिकांत कुंभार.

-------------------------------------------------------

अल्पसा परिचय.

-------------------------------------------------------

दीपिका तुकाराम जौजाळ .

माहेर सासर . इस्लामपूर

पोलीस खात्यात रुजू होऊन ११ वर्ष झाली त्यातील सुरुवातीला ४ वर्षे रत्नागिरी,तेथून प्रमोशन झाल्यावर सिंधुदुर्ग सहाय्यक पोलीसनिरीक्षक पदावर १ वर्ष नंतर कराड ३ वर्ष सातारा १ वर्ष पोलीस खात्यात २०१० पासून ची सुरुवात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे

राजाराम पुरी पोलीस ठाणे अंतर्गत आतापर्यंत च्या तपासात महिला अत्याचाराविषयी जे गुन्हे दाखल झाले त्यापैकी ७५ टक्के होऊन गुन्हे शाबीत होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे कोल्हापूर बनावट नोटा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर दोन दिवसात गुन्हेगारांचा शोध लावून

करून दोन आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या कामी राजारामपुरी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक

श्री.सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.

त्यांचे शिक्षण बी.ए पदवीपर्यंतचे झाले आहे.वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास व जुनी गाणी ऐकण्यास आवडते तसेच फॅमिली बरोबर वेळ घालवण्यास आवडते. तसेच त्यांना मित्रमैत्रिणींच्या बरोबर ट्रेकिंग करण्यास आवडते.

Updated : 2021-08-15T17:34:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top