Home > About Us... > करवीरचे लाडके व अंजिनी गावचे सुपुत्र आर आर पाटील यांचा वाढदिवस साधेपणात साजरा

करवीरचे लाडके व अंजिनी गावचे सुपुत्र आर आर पाटील यांचा वाढदिवस साधेपणात साजरा

Birthday of Karveer's darling and Anjini village's son RR Patil was celebrated in simplicity

करवीरचे लाडके व अंजिनी गावचे सुपुत्र आर आर पाटील यांचा वाढदिवस साधेपणात साजरा
X

---------------------------------------

म मराठी वृत्तसेवा कोल्हापूर

---------------------------------------

05/09/2021

----------------------------------------शशिकांत शामराव कुंभार कोल्हापूर प्रतिनिधी

----------------------------------------

कोल्हापूर : पोलिस दलातील करवीरचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक जनतेचे लाडके तात्या अर्थातच आर आर पाटील यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणात जनता जनार्दन च्या साक्षीने आज दिनांक 4/09/2021 रोजी अत्यंत साधेपणात साजरा करण्यात आला


माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील साहेब यांचे ते बंधू आहेत त्यांच्याप्रमाणेच जनतेवर प्रेम करणे हा वारसा तात्या यांनी पुढे चालवला आहे त्यांचे पुढील आयुष्य अत्यंत भरभराटीचे व जनतेवर प्रेम करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच जनतेतून भावना व्यक्त होत आहे पोलिसाच्या उच्च पदावर असताना कोणताही गर्व घमेंडी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मनाला कधीही शिवली नाही अशा या थोर व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने म मराठी तर्फे लाख लाख शुभेच्छा.

Updated : 2021-09-05T12:49:43+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top