Home > About Us... > उच्च विद्याविभूषित, युवा नेते जन सामान्यांचा बुलंद आवाज आरिज बेग तरुण अवलिया.

उच्च विद्याविभूषित, युवा नेते जन सामान्यांचा बुलंद आवाज आरिज बेग तरुण अवलिया.

Arij Beg Tarun Avaliya, a highly educated, young leader, the loud voice of the masses.

उच्च विद्याविभूषित, युवा नेते जन सामान्यांचा बुलंद आवाज आरिज बेग तरुण अवलिया.
X

समाजकार्यात मदतीला धावून जाणारा तरुण अवलिया.लेखक - संपादक जाकिर हुसैन ( प्रदेश अध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन ®) - 9421302699.

----------------------------------------------------

मा. आरिज़ बेग साहेब ( माजी नगराध्यक्ष आर्णी नगर परिषद ), तथा भारतातला नागरीक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दारिद्रय संपन्न असलेला व्यक्ति बारा बलोतेदार, अठरा बगड़, असलेला समाज, या सर्व जनसेवेप्रति गांधी परिवाराने आपल्या जीवाची आहुति देऊन पीढ़ी न पीढ़ी शाहिद झालेल्या परिवारातील, सच्चे देश प्रेमी व जनसेवक देशाचे नेते, देशातील युवकांचा आदर्श आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांना


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!आपणास उत्तम, आरोग्य व निरामय दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा

----------------------------------------------------

"नाही" हा परवलीचा शब्द त्यांच्या

तोंडात कधी येत नाही.चेहऱ्यावरती सातत्याने असणारे स्मित हास्य,तोंडात साखरेचा गोडवा घेऊन डोक्यावरती थंडगार बर्फ ठेवून,तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या विविध लोकांना सढळ हाताने शासकीय कामात मदत करणारा तरुण अवलिया म्हणून, मा. आरिज हाफिज बेग सध्या आर्णी तालुका परिसरात प्रसिद्ध आहेत.


यवतमाळ (आर्णी), नागपूर तुळजापूर N H 361 राष्ट्रीय महामार्गाचे मध्यभागी, अरुणावती नदीच्या पैलतिरावर ती संथपणे वाहणाऱ्या पाण्याच्या काठावरती, आर्णी शहराची हद्द सुरू होते.

आर्णी हे त्यांचे मूळ गाव. आर्णी येथील बाबा कंबलपोष दरगाह व पांडव कालीन टेकडी यांचे ठिकाण ची ओळख आणि आर्णी तालुक्याच्या सभोवताली असणारा श्री क्षेत्र माहूर तालुका पर्यटनाच्या नकाशा वरती आहे.


श्री.अरिज बेग हे सध्या आर्णी नगर परिषदचे नगर सेवक आहेत.

लहानपणापासून त्यांना समाजकार्याची आवड असले ने सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी अग्रेसर असा पुढाकार असतो. धार्मिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे, जयंती उत्सव, गावातील विविध तरुण मंडळाच्या मध्ये त्यांचा असलेला जोरकस असा संपर्क, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांचा जिल्ह्यातील विविधांगी,शासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेशी असणारा दांडगा संपर्क, मनमिळावू स्वभाव, चेहऱ्यावरती हसरे भाव, उच्च विद्याविभूषित विविध राज्याचे प्रभार यशस्वी सांभाळणारे, विनम्र, मितभाषी पण तेवढाच कडवट राजकारणी मुंबई ते दिल्ली पर्यंत आपल्या नेतृत्व गुणांनी स्वतःची ओळख निर्माण केली,


भविष्यातील आव्हाने, वाटचाल ओळखून आर्णी शहरासाठी सतत झटणारे तोंडात साखर व डोक्यात बर्फ ठेवून, त्यांचे सुरू असणारे सामाजिक व प्रशासकीय काम लक्षवेधी आहे.

Updated : 19 Jun 2022 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top